Viral: चार षटकार मारताच आसिफ अलीचं धोनी स्टाईल सेलिब्रेशन; ‘गन-शॉट’ अॅक्शन झाली व्हायरल! सामना संपल्यानंतर आसिफ अलीने ‘गन-शॉट’ स्टाइलने सेलिब्रेशन केलं. धोनीने २००६ मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर असचं सेलिब्रेशन केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2021 13:19 IST
6 Photos Photos: कुठे ‘सिंह’ तर कुठे ‘विमान’; अनोख्या डिझाइनच्या पाण्याच्या टाक्या बघितल्या का? पंजाबमधील लोक त्यांच्या घरातील पाण्याच्या टाक्या विविध अनोख्या डिझाइनमध्ये डिझाइन करतात. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 30, 2021 11:37 IST
“पुनीत राजकुमार यांचे ‘ते’ शब्द खरे ठरले”, चाहत्यांना भावना अनावर, चित्रपटातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल! अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आठवणीत टाकलेले त्यांचे जुने डायलॉगचे व्हिडीओ, फोटो आता सर्वत्र व्हायरल होत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2021 10:41 IST
Viral Video : रोममध्ये पंतप्रधान अभिवादन करत असताना अचानक समोरची व्यक्ती म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!” पीएम मोदींनी गर्दीतील एका पगडीधारी माणसाला तुझे नाव काय आहे असे विचारले आणि त्यांच्याशी मराठीत संभाषण सुरू ठेवले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2021 12:23 IST
PM Rome Visit : रोममध्ये पंतप्रधानांचं शिवतांडव स्तोत्रानं झालं स्वागत! विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल! भारतीय समुदायातील लोकांनी शिव तांडव स्त्रोत गायले आणि ओम नमः शिवाय चा जयघोष केला. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 20:22 IST
15 Photos Facebook चं नाव झालं Meta अन् नेटकऱ्यांनी पाडला मिम्सचा पाऊस! फेसबुक आता ‘मेटा’ नावाने ओळखण्यात येणार आहे, याची माहिती फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देताच अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 18:35 IST
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन; शेकडो चाहते रस्त्यावर जमा! कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 16:41 IST
T20 WC: पराभवानंतर भारतीय चाहत्याने दिलेल्या उत्तराने काढली पाकिस्तानी चाहत्याची विकेट; पहा व्हिडीओ अवघ्या ५२ सेकंदाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. तर १६ हजाराहून जास्त लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2021 14:45 IST
Viral Video :आता पोलिसांना ‘ड्रग्ज’, ‘गांजा’ या शब्दांचाही शोध; संशयितांच्या चौकशीसाठी मोबाईल फोनची होतेय तपासणी! गांजा पकडण्यासाठी पोलीस तरुणांच्या फोनमध्ये ‘ड्रग्ज, गांजा’ हे शब्द आहेत का हे तपासत आहेत. ज्यावर काही लोक प्रचंड संतापले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 14:02 IST
आधी रोनाल्डो आणि आता डेव्हिड वॉर्नर…पुन्हा तोच प्रसंग घडला; व्हिडीओ तुफान व्हायरल! सामन्यानंतरचा डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला, ज्यामध्ये तो क्रिस्टियानो रोनाल्डोची कॉपी करताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 12:21 IST
डिझायनर सब्यसाचीच्या मंगळसूत्राच्या नवीन जाहिरातीवर लोक संतापले, म्हणाले “मंगळसूत्र आणि कामसूत्र…” सब्यसाचीच्या लक्झरी लेबलने रॉयल बंगाल मंगळसूत्र इंटिमेट फाइन ज्वेलरी कलेक्शन लॉंच केले आहे. याच्या जाहिरातीवरूनच वाद निर्माण झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2021 12:09 IST
पाकिस्तानमध्ये भररस्त्यात शहामृगाची गाड्यांशी शर्यत! व्हिडीओ व्हायरल शहामृग सुसाट वेगाने वाहनांच्या मधोमध धावत आहे, पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे तो रस्त्यावर कसा पोहोचला? By लोकसत्ता ऑनलाइनOctober 28, 2021 14:44 IST
सात दिवसानंतर फक्त पैसाच पैसा, शनी-बुधाचा नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती देणार, नोकरी-व्यवसायात नुसता धनलाभ होणार
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच…”
“शनिवार वाड्यात मस्तानीही राहिली होती, विधात्याचे नाव घेतलं तर भाजपाच्या पोटात..”; काँग्रेसची जोरदार टीका
दापोलित व्हेल माशाची ४ किलो ८३३ ग्रॅम अंबरग्रीस पकडली ; ताब्यात घेण्यात आलेल्या चार जणांमध्ये एका पोलिसाचा समावेश
VIDEO: ‘पुण्यातल्या शाळेनं प्रोजेक्टमुळे मुलांचं बालपण संपवलं’; रात्री १२ वाजता मुलाची अवस्था पाहून वडिलांनी काय केलं पाहा
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो
अक्षय कुमारच्या निर्मात्याने कपड्यांचा खर्च वाचवण्यासाठी केलेलं असं काही की…; अभिनेता म्हणाला, “माझे चार कपडे १ रुपयात…”