‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात निमआराम गाडय़ांमध्येही नव्या दर्जाच्या गाडय़ा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता.
राजकीय कार्यक्रमांमध्ये लोकप्रिय घोषणांची खैरात करणारे पुढारी त्या घोषणा सोयीस्कररित्या विसरतात, या इतिहासाची पुनरावृत्ती सध्या राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी सातत्याने…