साखर उद्योगांसमोर सरकारचे पुन्हा लोटांगण मनी मार्जिन कर्जाचे कारखानदारांना मुक्तद्वार By संजय बापटJune 28, 2025 02:22 IST
राहुरीतील डॉ. तनपुरे कारखान्याच्या अध्यक्षपदी अरुण तनपुरे राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक अरुण बाबुराव तनपुरे यांची आज, गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. By लोकसत्ता टीमJune 20, 2025 06:41 IST
ऊस पिकातील ‘एआय’च्या वापरासाठी राज्य सहकारी बँकेचा पुढाकार, कारखान्यांना सहा टक्के व्याजाने कर्जपुरवठा ऊस शेतीमध्ये एआयचा वापर करण्यासाठी राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजारांची मदत केली जाणार आहे. By लोकसत्ता टीमJune 10, 2025 10:23 IST
कृषी खाते सुधारण्यासाठी पावले टाका; शरद पवार यांचे अधिकाऱ्यांना आवाहन उसाची गुणात्मक वाढ कशी होईल, दर्जा कसा सुधारेल, रिकव्हरी कशी वाढेल, याकडे ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे कृषी खाते सुधारण्यासाठी… By लोकसत्ता टीमJune 9, 2025 21:09 IST
कर्जबुडव्या साखर कारखानदारांना कडू डोस, राज्य सरकारची कठोर नियमावली; संचालक मंडळ बरखास्तीचेही अधिकार कोणत्याही थकबाकीदार कारखान्यास तसेच संचालक मंडळाच्या व्यक्तिगत हमीशिवाय कर्ज न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. By लोकसत्ता टीमJune 6, 2025 06:11 IST
राहुरीतील डॉ. तनपुरे कारखान्यासाठी ६० टक्के मतदान, आज मतमोजणी राहुरी येथील बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी २१ जागांसाठी आज शांततेत ६० टक्के मतदान झाले. तीन पॅनल रिंगणात… By लोकसत्ता टीमJune 1, 2025 04:37 IST
साखर कारखानदारांवर अमित शहा भडकले ! नांदेडमध्ये आलेल्या केंद्रीय गृह व सहकारमंत्री मंत्री अमित शहा यांची साखर कारखानदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन एफआरपी आणि साखर दरातील फरकावर… By लोकसत्ता टीमMay 29, 2025 23:03 IST
फलटणच्या श्रीराम कारखान्यावर प्रशासक, रामराजे नाईक निंबाळकर यांना धक्का श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत विश्वास भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतील हरकतीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखान्याची… By लोकसत्ता टीमMarch 25, 2025 13:53 IST
देशातील थकीत ‘एफआरपी’ साडेपंधरा हजार कोटींवर, संकटातील साखर कारखान्यांपुढे कायद्याची टांगती तलवार उत्पादकांची ‘एफआरपी’ एकरकमी देण्याचा कायदा आणि त्या संदर्भात नुकताच न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवे संकट उभे राहिले आहे. By दयानंद लिपारेMarch 21, 2025 08:44 IST
विश्लेषण : महाराष्ट्रातील साखर उद्योगासमोर आर्थिक समस्या कशी काय? प्रीमियम स्टोरी केंद्र सरकारने ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दराची हमी मिळण्यासाठी रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) देणे सन २००९ पासून कायद्याने बंधनकारक झाले. By दयानंद लिपारेMarch 17, 2025 04:52 IST
गहू आणि साखरेचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार? यामागची कारणं काय? Sugar and Wheat Prices : गहू आणि साखरेचा भाव कमी होणार की सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार का? हे जाणून घेऊ. By एक्स्प्लेण्ड डेस्कMarch 10, 2025 15:33 IST
अहिल्यानगरमधील साखर कारखान्यांनी ४३४ कोटींची ‘एफआरपी’ थकवली गाळप सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अगस्ती, अशोक, वृद्धेश्वर, केदारेश्वर यासह ७ कारखान्यांना ऊस उत्पादकांची ५० टक्क्यांपेक्षाही कमी एफआरपी… By लोकसत्ता टीमFebruary 20, 2025 19:49 IST
दुर्गा मातेला सर्वात जास्त प्रिय आहेत ५ राशी; नवरात्रीमध्ये पूर्ण होईल त्यांची प्रत्येक इच्छा; तुमची रास यात आहे का?
सूरजच्या नव्या घराची पहिली झलक! अंकिताने पाहिलं भावाचं ‘ड्रीम होम’, नवीन बंगल्यात करणार बायकोचं स्वागत, पाहा…
रात्री कोणत्या कुशीवर झोपणं चांगलं? हृदयावर होतो याचा परिणाम; डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…
स्पर्धा परीक्षांमध्ये गैरमार्गाचा वापर पाहणे त्रासदायक… ‘एमपीएससी’ने केलेल्या कारवाईविरोधातील याचिका ‘मॅट’ने फेटाळली
9 “आओ, अब लौट चलें!” ट्रम्प यांनी व्हिसा शुल्क वाढवल्यानंतर Edelweiss च्या राधिका गुप्तांची अमेरिकेतील भारतीयांसाठी प्रेरणादायी पोस्ट
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
विरारमध्ये गाडी घेऊन पळाला चोर; पण, पोलिसांकडे देण्यापूर्वी दिलदार रहिवाशांनी काय केलं बघाच; VIDEO पाहून डोक्याला लावल हात
परभणी : हजारो हेक्टर पिके पाण्याखाली; गोदावरी, पूर्णा नद्यांना पूर, सिंचन प्रकल्पांमधून विसर्ग सुरू….
पोट कधीच बिघडणार नाही, आतड्यांमधील सर्व घाण होईल स्वच्छ; फक्त आठवड्यातून एकदा केळ्यासह ‘हे’ ५ पदार्थ खा