ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार का? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादावर खासदार राहुल शेवाळे म्हणाले… आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 22, 2023 18:15 IST
“सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला”, निवडणूक आयोगावरील याचिका स्वीकारल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया MP Arvind Sawant on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने आमची याचिका न फेटाळता त्यावर सुनावणी घेणार असल्याचे सांगितले. या निर्णयाचे आम्ही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 22, 2023 16:56 IST
Maharashtra Political Crisis: “विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करणं आमच्यासाठी कठीण”, सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! “सर्वोच्च न्यायालय असं म्हणू शकतं का की माफ करा, पण आम्ही आता आमचा आधीचा निर्णय बदलत आहोत? आम्ही आता अशा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 22, 2023 16:33 IST
“एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत राज्यपालांना पूर्ण कल्पना होती, त्यांनी…” कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात गंभीर आरोप ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद करत असताना कपिल सिब्बल यांचा कोश्यारी आणि एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2023 15:39 IST
Maharashtra Political Crisis: “इथून खरी समस्या सुरू झाली…”, कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडला पहिल्या व्हीपचा मुद्दा; शिंदेंना बजावलेली नोटीसही केली सादर! कपिल सिब्बल म्हणतात, “एकनाथ शिंदे विधिमंडळ गटनेता म्हणून सर्वकाही करत होते पण अशा प्रकारे तुम्ही ४०-४५ सदस्य परस्पर प्रतोदची नियुक्ती… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 22, 2023 14:14 IST
Video: “शिवसेनेच्या सर्व निर्णयांचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे…” सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ‘ते’ मराठीत असलेले पत्र वाचून दाखविले शिवसेना पक्षाच्या २०१९ मधील कार्यकारिणीच्या बैठकीत झालेले निर्णय मराठीत होते. खंडपीठाला त्यातील सार कळावा, यासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे मराठीतील… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 22, 2023 18:22 IST
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत लोकपाल विधेयकाचं उदाहरण, सिंघवी म्हणाले, “२०११ मध्ये मी…” महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गट आणि शिंदे गटात घमासान युक्तीवाद सुरू आहे. Updated: February 22, 2023 13:25 IST
“…म्हणून भरत गोगावलेंची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर”, कपिल सिब्बलांचा कोर्टासमोर युक्तिवाद; शिंदे गटावर तीव्र आक्षेप! कपिल सिब्बल म्हणतात, “पक्षाचा विधिमंडळ गट स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही, प्रतोदला पदावरून काढू शकत नाही, नव्या प्रतोदची नियुक्ती करू… By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 22, 2023 13:01 IST
Supreme Court Hearing Updates : शिवसेना कोणाची? महाराष्ट्रातील सत्तांतर कायदेशीर की बेकायदेशीर? वाचा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची प्रत्येक अपडेट… Marathi News Updates : राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या फक्त एका क्लिकवर… Updated: February 22, 2023 21:22 IST
दहाव्या परिशिष्टाबाबत ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय? अनिल देसाई म्हणतात, “२१ तारखेपासूनच…!” दहाव्या परिशिष्टातील तरतुदींचा फायदा नेमका कुणाला होणार? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत दोन्ही बाजूंनी दिला गेला संदर्भ! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 22, 2023 10:09 IST
धनुष्यबाणावर आज सुनावणी; निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचा युक्तिवाद राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू झाली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 22, 2023 03:54 IST
निर्णयाधिकार विधानसभा अध्यक्षांचा, अध्यक्षांच्या अधिकाराला आव्हान टिकणार नाही : सर्वोच्च न्यायालय दहाव्या अधिसूचीनुसार विधानसभाध्यक्षांना निर्णय घेऊ दिला नाही तर, हा आदेश भविष्यातील अन्य पेचांनाही लागू करावा लागेल. By लोकसत्ता टीमFebruary 22, 2023 02:32 IST
११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”
Horoscope Today: अंगारकी संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींवर राहील बाप्पाची विशेष कृपा; स्वप्नपूर्तीसह समस्यांपासून मिळेल मुक्ती; वाचा १२ राशींचे राशिभविष्य
“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग
बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल
हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या
बीडीएस प्रणाली महिनाभरापासून बंद; राज्यातील आठ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काची ठेव अडकली