“A फॉर आफताब अन् A फॉर आदित्य, सगळ्या विकृतीचे नाव एकच”, सुशांतसिंह प्रकरणावरून नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले… सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंनी नार्को चाचणी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2022 12:54 IST
“याबाबत मी कधीच…”, आदित्य ठाकरेंवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंचं टीकास्र; म्हणाल्या, “गलिच्छ..!” सुप्रिया सुळे म्हणतात, “भाजपामध्ये नेमकं काय चाललंय? अमित शाह संवेदनशीलपणे वागत आहेत, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने अमित शाह यांच्याविरोधात…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 22, 2022 10:55 IST
“शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठीत…”, संजय राऊतांचं टीकास्र; CBI चाही केला उल्लेख! राऊत म्हणतात, “ज्यांच्यावर स्वत:वरच बलात्कारापासून विनयभंगाचा आरोप आहे, जो कालपर्यंत शिवसेनेच्या ताटत जेवत होता अशा व्यक्तीने…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 22, 2022 13:16 IST
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: आदित्य ठाकरेंवरील आरोप लोकसभा कामकाजातून वगळले, शेवाळेंनी नेमके काय आरोप केले? शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 21, 2022 20:53 IST
राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंबाबत केलेल्या खळबळजनक वक्तव्याला प्रियंका चतुर्वेदींकडून प्रत्युत्तर, म्हणाल्या… “ज्यांची अक्कल गुडघ्यात असते, ते…”असंही चतुर्वेदी म्हणाल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 21, 2022 18:34 IST
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पुन्हा प्रेमात पडली रिया चक्रवर्ती; ‘या’ व्यक्तीला करतेय डेट रिया चक्रवती या व्यक्तीच्या प्रेमात; सोनाक्षी सिन्हाबरोबर जोडलं गेलं होतं नाव By लोकसत्ता ऑनलाइनDecember 8, 2022 12:56 IST
“मी सुशांत सिंहकडून…” सारा अली खानने जागवल्या ‘केदारनाथ’च्या आठवणी सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कDecember 7, 2022 19:38 IST
“दिशा सालियन प्रकरणाचा तपास CBI करतच नव्हतं तर…”; ‘घातपात नाही अपघात’ अहवालावर Video पोस्ट करत नितेश राणेंचा सवाल नितेश राणेंनी व्हिडीओ पोस्ट करत या बातम्यासंदर्भातील आपली प्रतिक्रिया नोंदवली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2022 11:16 IST
“दिशाच्या मृत्यूवेळी दोन मंत्र्यांच्या गाड्या…” शिंदे गटाकडून सीबीआयच्या अहवालावर प्रश्नचिन्ह दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 23, 2022 23:00 IST
शरद केळकरने केलं सुशांतचं कौतुक; म्हणाला, “आतापर्यंत फक्त दोनच अभिनेत्यांनी…” शरद केळकरने सुशांतसिंह राजपूतचं केलं कौतुक By लोकसत्ता ऑनलाइनNovember 23, 2022 14:40 IST
आत्महत्या, बलात्कार आणि खुनाचे गंभीर आरोप, आता सीबीआयने सांगितलं दिशा सालियनच्या मृत्यूचं नेमकं कारण CBI report on Disha Salian death case : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयने मोठा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 23, 2022 11:50 IST
“गौरी भिडेंच्या जिवाचे रक्षण व्हावे; दिशा सालियान, सुशातसिंग राजपूत, मनसुख हिरेन….” – नितेश राणेंच्या ट्वीटने खळबळ! ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आणि आज त्यावर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 11:40 IST
Henley Passport Index 2025 : अमेरिकन पासपोर्ट टॉप १० मधून बाहेर! ‘हा’ ठरला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; भारत ८५व्या स्थानावर
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
Maithili Thakur : मैथिली ठाकूर अलीनगर मतदारसंघातून लढवणार निवडणूक, भाजपात प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मिळालं तिकिट