scorecardresearch

सुशीलकुमार शिंदे

सुशील कुमार शिंदे हे भारतीय राजकारणी आहेत. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४१ रोजी सोलापूर जिल्ह्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय उर्जामंत्री, लोकसभेचे नेते अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं. संघर्षशील राजकारणी अशी सुशीलकुमार शिंदे यांची ओळख आहे. इयत्ता आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची नोकरी केली. १९६५ साली बीए पास झाल्यावर नोकरी सोडून त्यांनी पुणे गाठले. येथे कायद्याचे शिक्षण घेत असतानाच पोलीस उपनिरीक्षकपदासाठी त्यांनी मुलाखत दिली आणि पोलीस सेवेत रुजू झाले. काही वर्ष मुंबईच्या सीआयडी विभागात काम केल्यानंतर शरद पवार यांच्या आग्रहामुळे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी १९७१ साली पूर्णवेळ राजकारणात प्रवेश केला.


सुशील कुमार शिंदे १९७३ साली सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. सुशीलकुमार शिंदे १६ जानेवारी २००३ ते १ नोव्हेंबर २००४ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते. २००४ ते २००६ या कालखंडात त्यांनी आंध्र प्रदेशाचे राज्यपाल म्हणूनही काम केलं. डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते. सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे आणि लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते होते. २०२३ साली त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली.


Read More
sushilkumar shinde highlights social legacy Narayan Surve Birth Centenary Celebrated with Literary Conference in Nashik
नारायण सुर्वे यांच्या साहित्यातून गरिबांना जगण्याचे बळ – संमेलनात सुशिलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

sushilkumar shinde slams election commission over voter list errors in nashik
निवडणूक आयोग ऐकत नसेल तर आंदोलन हाच पर्याय – सुशीलकुमार शिंदे यांचे मत

निवडणूक आयोग ऐकत नसेल तर आंदोलन हा एकमेव पर्याय उरतो, असे मत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे…

arun gujrathi senior leader from North Maharashtra will retire
उत्तर महाराष्ट्रातील ‘हा’ ज्येष्ठ नेता शरद पवारांची साथ सोडणार…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जळगाव जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी उत्साहात पार पडली. मात्र, ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी…

Congress gets district president in Solapur after seven months
सोलापुरात सात महिन्यांनंतर काँग्रेसला मिळाला जिल्हाध्यक्ष; जिल्ह्यात अस्तित्वासाठी लढणाऱ्या पक्षाच्या बांधणीचे आव्हान

गेले सात महिने रिक्त असलेल्या सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदावर अखेर सातलिंग अण्णाराव शटगार यांची वर्णी लागली आहे.

Shri Ram Pujari, Solapur teachers, educational heritage Maharashtra, student support teacher, cultural preservation Solapur, educational events Maharashtra, Shri Ram Pujari legacy,
प्रा. श्रीराम पुजारी यांचे व्यक्तिमत्त्व रत्नासारखे – सुशीलकुमार शिंदे

प्रा. पुजारी यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा जपला. त्यांचे व्यक्तिमत्त्व रत्नासारखे लखलखते होते, जे कायम प्रकाश देत राहिले. ते सोलापूरचा अभिमान…

Internal neglect in Congress creates a deteriorating situation in Solapur print politics news
सोलापूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा

गेल्या सात महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद रिक्त असताना ते भरण्याकडे पक्षश्रेष्ठी अर्थात सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे…

Sushil Kumar Shinde statement on the changed political situation pune print news
लुप्त झालेल्या टोप्या ते लक्ष भोजन, बदललेल्या राजकीय परिस्थितीवर सुशीलकुमार शिंदे यांचे भाष्य

‘‘या टोपीखाली दडलंय काय?’ हे गीत पडद्यावर पाहताना सध्याच्या राजकारणातून टोप्या लुप्त झाल्या असल्याचे जाणवले. पूर्वी शिक्षण व साखरसम्राटांची दंडेली…

solapur eshwaranand mahaswami passes away
सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजींचे सोलापुरात निधन

त्यांच्या अंत्यविधीस राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. महास्वामीजींनी आयुष्यभर आध्यात्मिक मार्गदर्शनातून हजारो भक्तांना प्रेरणा दिली.

Former Union Home Minister Sushil Kumar Shinde expressed his views on Saturday
नगराळे यांचे आत्मकथन कठीण परिस्थितीत संघर्ष करण्याची प्रेरणा देणारे – सुशीलकुमार शिंदे यांचे मत

तरुण पिढीसाठी नगराळे यांचे आत्मकथन मार्गदर्शक ठरेल’, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केले.

troller calls Janhvi Kapoor boyfriend Shikhar Pahariya dalit
“तू तर दलित आहेस” म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड; शिखर म्हणाला, “एकमेव अस्पृश्य गोष्ट म्हणजे…”

Janhvi Kapoor boyfriend Shikhar Pahariya casteist remark : शिखर पहारियाने जातीवरून कमेंट करणाऱ्या ट्रोलरला सुनावले खडे बोल

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 congress leader Sushil Kumar Shinde welcoming modi people
मोदींच्या स्वागताला काँग्रेसचा हा’ दिग्गज नेता….दिल्लीत संमेलनाच्या निमित्ताने…

संमेलनाच्या निमित्ताने काही वेगळी राजकीय समीकरणे निर्माण तर होणार नाही, अशीही एक प्रश्नार्थक चर्चा विज्ञान भवनात सुरू आहे.

संबंधित बातम्या