ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वसंतदादा कारखान्यावर धडक ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वसंतदादा कारखान्यावर धडक दिली. By लोकसत्ता टीमDecember 10, 2023 13:50 IST
ऊस दरासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या गव्हाणीत उड्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या आहेत. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 13:33 IST
रविकांत तुपकर पोलिसांच्या ‘ताब्यात; कारण काय? जाणून घ्या… शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 15:51 IST
ऊस दर प्रश्नी तिसरीही बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविवारी चक्काजाम आंदोलन ऊस दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेली तिसरीही बैठक निष्फळ ठरली. By लोकसत्ता टीमNovember 16, 2023 20:54 IST
कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साखर कारखान्यावर आंदोलन गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये तातडीने द्या, अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या… By लोकसत्ता टीमOctober 2, 2023 12:38 IST
साखर कारखान्यांनी प्रतिटन ४०० रुपये देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी राज्यातील साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रुपये देण्याबाबत कारखानदारांना आदेश द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी… By लोकसत्ता टीमSeptember 11, 2023 15:19 IST
“…आम्ही तिथे नसतो”, इंडिया आघाडीतल्या प्रवेशावर राजू शेट्टींचं मोठं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी होईल, असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 30, 2023 23:08 IST
भूमिका मांडण्यासाठी शिस्तपालन समितीची १५ ऑगस्टपर्यंत वेळ; रविकांत तुपकर म्हणाले, “मला…” “मी भूमिका मांडणे चळवळीच्या दृष्टीने घातक आहे, तर…”, असेही रविकांत तुपकर यांनी भाष्य केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 9, 2023 09:53 IST
“…हा अहंकार बरोबर नाही”, राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांमध्ये जुंपली मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 8, 2023 11:05 IST
रविकांत तुपकरांच्या पाठीमागे भाजपाचा हात? स्वाभिमानी हायजॅक करण्याचा प्रयत्न? राजू शेट्टी ठणकावून म्हणाले… “पुण्यात ८ ऑगस्टला शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे, तेव्हा…”, असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 5, 2023 18:25 IST
महायुती किंवा महाविकास आघाडीत जाणार का? राजू शेट्टी म्हणाले… राजू शेट्टी म्हणाले, सरकार कोणाचंही असो, आम्ही छोटे पक्ष चळवळीच्या माध्यमातून जे प्रश्न मांडतोय, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 5, 2023 17:16 IST
स्वाभिमानीवर दावा करणार का? भाजपात जाणार का? राजू शेट्टींना लक्ष्य करत रविकांत तुपकर म्हणाले… “अनेक वर्षापासून मला संघटनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे”, असेही तुपकर यांनी सांगितलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 5, 2023 08:36 IST
पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा
‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार की नाही? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “चॅनेल आणि आमच्या टीमने…”
३० ऑगस्टपासून ‘या’ राशींचा वाईट काळ सुरू! खर्चात खर्च, आर्थिक तंगी तर करावा लागेल अपयशाचा सामना; तब्येतही बिघडू शकते…
“एवढी गरिबी आहे म्हणूनच…”, मराठी जेवणाला नावं ठेवणाऱ्या विवेक अग्निहोत्रींवर पुष्कर जोग भडकला; म्हणाला, “महाराष्ट्रात…”
पिंपळी येथील भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू; सुसाट थार गाडीने रिक्षाला उडवले, मृतकांमध्ये चार वर्षीय चिमुकल्याचाही समावेश…
Asia Cup 2025: “श्रेयस तिथे कोणाला तरी आवडत नसेल…”, गंभीरच्या माजी सहकाऱ्याचा मोठा आरोप, आशिया कपमध्ये संधी न मिळण्याबद्दल म्हणाला…
“अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी त्यांचा पाठिंबा…”, वैष्णवी कल्याणकरची सासुबाईंबद्दल प्रतिक्रिया; सासरच्या मंडळींबद्दल म्हणाली, “सगळे खूप…”
Mumbai Monorail : मुंबईच्या चेंबूर-भक्ती पार्क दरम्यानची मोनोरेल अचानक बंद पडली, काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढलं