टेनिसचा (Tennis) जन्म प्राचीन फ्रान्समध्ये झाला अस म्हटले जाते. टेनेज या शब्दापासून टेनिसचा उद्य झाला असल्याचा समज आहे. टेनिसमध्ये वापरला जाणारे रॅकेट्स सोळाव्या शतकामध्ये वापरात आले. काही फ्रेंच तसेच ब्रिटीश राजे या खेळाचे चाहते होते. त्यांच्यामुळे हा खेळ जगभरामध्ये पसरला.
१९ व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये टेनिसची प्रामुख्याने भरभराट झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाच्या मुख्य चार स्पर्धा आहेत. दर वर्षी जानेवरी महिन्यामध्ये ऑस्टेलिया ओपन, मे महिन्यामध्ये फ्रेंच ओपन, त्यानंतर दोन आठवड्यांनी विम्बलडन आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकन ओपन (यूएस ओपन) या चार मुख्य स्पर्धा त्या-त्या देशांतर्फ आयोजित केल्या जातात. टेनिस हा खेळ सिंगल्स किंवा डबल्स अशा स्वरुपामध्ये खेळला जातो. भारतामध्येही हा खेळ प्रामुख्याने खेळला जातो. Read More
Wimbledon 2025 Final: दोन्ही खेळाडूंमध्ये जेतेपदासाठी जोरदार लढत पाहायला मिळाली. दरम्यान या सामन्यात शेवटी जेनिक सिनरने बाजी मारत पहिल्यांदाच विम्बल्डन…
Tennis Player Radhika Yadav Murder by Father: राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूग्राम…
Wimbledon Video: दिमित्रोव्हने, जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा खेळाडू असलेल्या सिनेरवर ६-३, ७-५ अशी आघाडी मिळवली होती. अलिकडच्या काळातील त्याची ही…
हिरव्यागार गालिच्याचा भास होणारे टेनिस कोर्ट, खेळाडूंसह पंचांचा पांढरा पोशाख हा ‘विम्बल्डन’ टेनिस स्पर्धेचा वैशिष्ट्यपूर्ण वारसा. यंदा मात्र, या ग्रॅण्डस्लॅम…