कल्याणमधील ठाकरे समर्थक शिवसैनिकाच्या विजय तरुण मंडळाला पोलिसांची नोटीस विजय तरुण मंडळाने लोकशाही आणि लोकशाहीचे चारही खांब धोक्यात असल्याचा देखावा आपल्या गणेश मंडपातील मखरामध्ये उभारला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2023 13:06 IST
धुळ्यात ठाकरे गटाचे कांदाफेक आंदोलन; निर्यात शुल्कवाढ रद्द न झाल्यास सत्ताधाऱ्यांना गावबंदीचा इशारा केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. By लोकसत्ता टीमAugust 22, 2023 16:06 IST
चंद्रपूर : रेती कंत्राटदारास मारहाणप्रकरणी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक आणि जामीन ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांची वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे भेट घेत,… By लोकसत्ता टीमJuly 12, 2023 19:41 IST
मुंबई: ठाकरे गटाचा मोर्चा निघणारच ऊन असो वा पाऊस मोर्चा निघणारच असा संदेश ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी समाजमाध्यमांवर टाकला आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2023 13:43 IST
हिम्मत असेल तर ठाणेसह नागपूर पालिकेची एसआयटीमार्फत चौकशी करा; ठाकरे गटाच्या ठाणे उपजिल्हा प्रमुखांनी दिले मुख्यमंत्र्यांना आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप सैनिक झाल्यामुळेच त्यांनी भाजपच्या इशाऱ्यावर मुंबई महापालिकेची चौकशी लावली आहे, असा आरोप ठाकरे गटाचे ठाणे… By लोकसत्ता टीमJune 21, 2023 17:52 IST
मुंबई: ठाकरे-शिंदे गटात संघर्षांचा नवा अध्याय; वर्धापन दिन, बंडाच्या वर्षपूर्तीला वादाची किनार शिवसेनेचा सोमवारचा वर्धापनदिन आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडाची मंगळवारची वर्षपूर्ती या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांत कलगीतुरा रंगला आहे. By लोकसत्ता टीमJune 19, 2023 00:33 IST
औरंगजेबाच्या कबरीला प्रकाश आंबेडकर यांची भेट, ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता इतिहास इतिहास असतो तो पुसता येत नाही’, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे… By लोकसत्ता टीमUpdated: June 18, 2023 16:42 IST
“पूर्वीचे सरकार ‘घरी’, आम्ही लोकांच्या दारी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला आम्ही घरात बसून आदेश देत नाही. बाहेर फिरतो, जनतेत मिसळतो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे… By लोकसत्ता टीमJune 16, 2023 18:08 IST
ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या एकमेकांसमोर धर्मवीर आनंद दिघे हे कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यात येत आहे. By अक्षय येझरकरJune 9, 2023 20:19 IST
धुळ्यात दुषित पाणी पुरवठ्यामुळे ठाकरे गटाचे आंदोलन शहराच्या चहुबाजूला पाणीच पाणी असतांना १० ते १२ दिवसाआड पाणी पुरवठा का करण्यात येतो, असा ठाकरे गटाचा प्रश्न आहे. By लोकसत्ता टीमJune 9, 2023 15:35 IST
औंध जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन खासगीकरण करण्याचा आरोग्य मंत्री सावंत यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमMay 24, 2023 18:41 IST
ठाकरे गटाच्या कार्यकारिणीत मुक्तहस्ते पदांचा वर्षाव; प्रत्येक विभागात एकाच पदांवर अनेकांची वर्णी नव्या-जुन्या निष्ठावंतांची सांगड घालून ही कार्यकारिणी तयार केल्याचा दावा केला जात आहे. By लोकसत्ता टीमMay 20, 2023 17:38 IST
Daily Horoscope: शनि जयंतीला राशीनुसार तुम्हाला काय केल्यास होईल फायदा? तुमच्या नशिबाला मिळेल का कलाटणी?
अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”
16 Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल
अमेरिकन नागरिकांना लाखोंना गंडवलेल्या खराडीतील कॉल सेंटर फसवणूक प्रकरणात फरार आराेपींच्या शोधासाठी नवी मुंबईत छापे