आमदार अपात्रतेच्या निकालाप्रकरणी उद्धव ठाकरे हे आज महापत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्याबरोबर कायदेतज्ज्ञांची फौज देखील असणार आहे. निकालाबाबत ते नेमके काय गौप्यस्फोट करणार त्याआधीच शिंदे गटातील दीपक केसरकर आणि संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे.