बदलापुरातील वालिवली पूल वाहतुकीसाठी बंद बदलापूर शहराच्या वेशीवरच्या वालिवली येथील उल्हास नदीवरील पूल पुढचा महिनाभर देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 17:17 IST
ठाणे: मेट्रोच्या कामादरम्यान गर्डरवरून खाली पडून कामगाराचा मृत्यू ठाण्यातील तीन हात नाका येथे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 16:55 IST
मुख्यमंत्र्यांची छबी असलेली बेकायदा हातगाडी हटवली, कल्याण-डोंबिवली पालिकेची कारवाई डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर मुख्यमंत्र्यांची छबी असलेली शिव वडापावची हातगाडी ठेवण्यात आली होती. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 16:43 IST
डोंबिवलीतील राहुलनगर बेकायदा बांधकामांचा अहवाल दाखल करा, साहाय्यक संचालकांचे आदेश डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागातील उमेशनगर जवळील राहुलनगर प्रभागात भूमाफियांनी एकूण तीन बेकायदा इमारती उभारल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: December 6, 2023 16:39 IST
डोंबिवलीत कारच्या धडकेत विद्यार्थीनी गंभीर जखमी शिळफाटा रस्त्यावरील नेकणी पाडा भागातील रस्त्यावरून पायी जाणाऱ्या १५ वर्षाच्या विद्यार्थीनीला भरधाव कारने धडक देऊन गंभीर जखमी केले. By लोकसत्ता टीमUpdated: December 6, 2023 16:20 IST
भाजप आमदार गायकवाड यांची मनसे आमदार प्रमोद पाटील यांच्याकडून पाठराखण कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी आमदार गायकवाड यांची पाठराखण करून खासदार डॉक्टर शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न… By लोकसत्ता टीमUpdated: December 6, 2023 15:43 IST
…तर स्वच्छतेसाठी पंतप्रधान मोदींनी झाडू मारायचा का? प्रीमियम स्टोरी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा कल्याण-डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांना सवाल By लोकसत्ता टीमUpdated: December 7, 2023 09:06 IST
पैसे दे नाहीतर अश्लिल छायाचित्र प्रसारित करेन; मालकीनीला धमकावून खंडणी उकळणाऱ्या लेडिज टेलरला अटक मालकीनीचे अश्लिल छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वारंवार खंडणी उकळणाऱ्या एका लेडिज टेलरला श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली… By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 13:47 IST
शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांना आठवडाभरात भरपाई, चार वर्षांच्या प्रयत्नांना यश गेल्या चार वर्षापासून कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील ११ गाव हद्दीतील १०० हून अधिक रस्ते बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 6, 2023 13:49 IST
मुंब्रा बाह्यवळणावरील भूस्खलन रोखण्यासाठी लवकरच सुरक्षा उपाययोजना मुंब्रा बाह्यवळण मार्गावर पावसाळ्यात होणारे भूस्खलन रोखण्यासाठी या मार्गावर लवकच सुरक्षा उपाययोजना केल्या जाणार आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर भूस्खलन… By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 13:36 IST
भाईंदर : सहा महिन्यात नवे बस थांबे व विश्रांती कट्याची दुरवस्था अवघ्या सहा महिन्यापूर्वीच राज्य शासनामार्फत शहरात उभारण्यात आलेल्या बस थांबे व विश्रांती कट्याची दुरवस्था झाली आहे. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 12:40 IST
कल्याणमध्ये सापाड गावातील रस्ता रूंदीकरणातील बांधकामे हटवली सापाड ते गणपती मंदिर रस्ता रूंदीकरणाचा मार्ग मोकळा By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 11:53 IST
आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबाबतचा सूर का नरमला? माजी राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले कारण
९ सप्टेंबरला पितृपक्षात शुक्राचं गोचर ‘या’ ३ राशींसाठी ठरेल वरदान! अफाट पैसा तर घरात आनंदाचे वातावरण; जीवनात अखेर येईल प्रेम
Lalbaugcha Raja Visarjan : लालबागचा राजा गणपतीचे अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर विसर्जन; भाविकांनी साश्रू नयनांनी दिला निरोप
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
मराठा आंदोलनात अचानक महिंद्रा थार कार आली अन् थांबली, काही सेकंदांतच रस्त्यावर काय घडलं पाहा; Video होतोय तुफान व्हायरल
टॉयलेटमध्ये कॉफी टाकताच कमाल झाली! परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; एकही पैसा खर्च न करता जबरदस्त जुगाड
प्रेमसंबंधास नकार मिळाल्याने तरुणीवर त्याने थेट पिस्तूल रोखले आणि… या घटनेचा पोलिसांनी असा लावला छडा…
Ayush Badoni: २०० नाबाद! LSG च्या फलंदाजाचं दुलीप ट्रॉफीत दमदार द्विशतक; नॉर्थ झोनची सेमीफायनलमध्ये धडक