scorecardresearch

Construction of mandap by blocking the road near Thane Municipal Headquarters
ठाणे महापालिका मुख्यालयाजवळच रस्ता अडवून मंडपची उभारणी

राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंधित मंडळांकडून या मंडपांची उभारणी करण्यात येत असून त्याकडे महापालिका आणि पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होताना दिसून येत…

the registration system is preferred for marriage
ठाणे : करोना ओसरल्यानंतरही नोंदणीपद्धतीने विवाहाला पसंती

२०२० च्या तुलनेत २०२१ आणि २०२२ मध्ये नोंदणीद्वारे विवाहाला जोडपी प्राधान्य देत असल्याचे ठाणे जिल्हा विवाह कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Attempted murder criminals found with gunshot wounds
ठाणे : बंदूकीच्या गोळीच्या पुंगळीमुळे सापडले हत्येचा प्रयत्न करणारे गुन्हेगार

पोलिसांना त्यांच्याकडून ४ हजार ५०० रुपयांची रोकड आढळून आली. तसेच दोन बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे सापडली आहे.

Oral health screening of commercial drivers in Thane city
ठाणे : वाहनचालकांच्या व्यसनमुक्तीसाठी आरटीओचे एक पाऊल; व्यावसायिक वाहनचालकांची मौखिक आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन

ठाण्यातील तीन हात नाका येथील आरटीओ कार्यालयात डॉक्टरांकडून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. सुमारे एक महिना ही मोहीम राबविण्यात येणार…

योग्य-अयोग्यतेचा विवेक देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा; डॉ. अनिल काकोडकर

चार दिवसीय संस्कार विज्ञान सोहळ्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत शेकडो पालक आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

Criminals of the Sonu Khatri gang in Punjab
ठाणे : पंजाबमधील सोनू खत्री टोळीचे गुन्हेगारांना आंबिवलीतून अटक

दहशतवाद्यांच्या संपर्कातील गुन्हेगार कल्याणजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. पंजाब पोलीस या आरोपींच्या मार्गावर अनेक दिवसांपासून होते.

Thane Zilla Parishad President, Panchayat Samiti Chairman, posts, reservation
ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायतसमिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले. तर बिगर अनुसूचित क्षेत्रातील चार तालुक्यांसाठीही आरक्षण निश्चित झाले आहे.

Fauzia-Khan
“महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकार बोलत नाही”; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांचा आरोप

फौजिया खान म्हणाल्या, देशासमोर बेरोजगारी, महागाई हे गंभीर प्रश्न उभे आहेत. पण या दोन मुद्द्यावर एकही भाजपाचा नेता संसदेत बोलण्याची…

ठाणे जिल्ह्यात सहा महिन्यात २५६ आत्महत्या; २० अल्पवयीन मुलांनी संपवले जीवन

जिल्ह्यातील होणाऱ्या अकस्मात मृत्यूंची पोलिसांकडून वेळोवेळी नोंदी घेण्यात येतात. या अकस्मात मृत्यूच्या नोंदींची माहिती पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाला…

बदलत्या ठाण्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण

ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आली आहेत. या सगळ्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर…

The Municipal Corporation will repair the dilapidated Gaymukh Chowpatty
ठाणे : दुरावस्था झालेल्या गायमुख चौपाटीची होणार दुरुस्ती; सुरक्षारक्षक नेमलेला नसल्यामुळे चौपाटीची पुन्हा दुरावस्था होण्याची भीती

चौपाटीवरील स्वच्छतागृहातील गायब झालेले नळ पुन्हा बसविण्यात येणार असून त्याचबरोबर नळ जोडणीसह इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत.

Dnyaneshwar Mhatre Konkan Teachers Constituency
भाजपवर उमेदवार आयात करण्याची वेळ, कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंना दिली उमेदवारी

शत प्रतिशत भाजपची घोषणा देणाऱ्या भाजपने मात्र कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.

संबंधित बातम्या