कर्जाचे अमिष दाखवून ७६ लाखांची फसवणूक करणाऱ्या महिलेस तीन वर्षांचा कारावास दंड न भरल्यास पुन्हा प्रत्येक कलमाकरिता १५ दिवस साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे By लोकसत्ता टीमJune 17, 2022 11:32 IST
मालमत्ता कर सवलत योजनेस मुदतवाढ ठाणे महापालिकेचा निर्णय १५ जुलैपर्यंत कराचा भारणा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमJune 17, 2022 11:22 IST
कल्याण : रिक्षावर लागलेल्या स्टिकरमुळे सुरक्षा रक्षकाच्या हत्येचा उलगडा; एक आरोपी अटक, दोघे फरार विजय पेपरमील या बंद असलेल्या कंपनीमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास सुरक्षारक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 18:25 IST
अश्लील Video च्या भितीने आत्महत्या : तिच्या आत्महत्येमागे श्रीमंत बिल्डरची दोन मुलं; रुपाली चाकणकर यांनी प्रकरणाची दखल घेत… मयत मुलीच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या सोसायट्यांमध्ये आरोपी तरूण राहत होते. By लोकसत्ता टीमJune 16, 2022 15:16 IST
ठाण्यात BA 5 चे रुग्ण आढळल्याने पालिका सतर्क; रुग्णाच्या संपर्कातील, परिसरातील नागरिकांचीही होणार करोना चाचणी ८४ पैकी दोघांना ‘बीए फाइव्ह’ची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही रुग्ण ठाणे शहरातील आहेत. By लोकसत्ता टीमJune 16, 2022 12:25 IST
“…तर आम्ही तिच्या पाठिशी उभे राहिलो असतो”; अश्लील Video Viral होण्याच्या भितीने आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईची हळहळ कल्याणमधील या मयत मुलीचे वडील मुंबईत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. घरात आई, लहान दोन भाऊ आहेत. By भगवान मंडलिकJune 16, 2022 12:11 IST
कल्याण : वीजबिल कमी करण्याच्या बहाण्याने ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला एक वर्षाचा तुरूंगवास त्याने ग्राहक व महावितरणची दोन लाख ४० हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचे सिद्ध झालं. By लोकसत्ता टीमJune 16, 2022 11:44 IST
6 Photos Photos: चालकाने क्षणार्धात ट्रकमधून उडी मारली, पण तोपर्यंत…; डोंबिवली स्थानकाबाहेर विचित्र अपघात सकाळच्या सुमारास वर्दळीच्या वेळेस घडला हा संपूर्ण प्रकार By लोकसत्ता ऑनलाइनJune 15, 2022 17:46 IST
डोंबिवली एमआयडीसीत सुरक्षा रक्षकाची हत्या डोंबिवली एमआयडीसीतील खंबाळपाडा रस्त्यावरील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची मंगळवारी रात्री धारदार शस्त्राने अज्ञात चोरट्यांनी हत्या केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 15, 2022 18:19 IST
ठाणे : जिल्हा बालसंरक्षण विभागाकडून सात बालकामगारांची सुटका जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे जिल्ह्यात बाल कामगारांची शोध मोहीम सुरु आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 15, 2022 17:11 IST
ठाण्यात दोन ठिकाणी मॉकड्रील यंत्रणा सक्षम आहेत की नाही याची केली चाचपणी महापालिका क्षेत्रात बुधवारी दोन ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, पोलीस आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने मॉकड्रील केली. By लोकसत्ता टीमUpdated: June 15, 2022 17:05 IST
शाळांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट; विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी डोरेमॉन, छोटा भीम ते ढोल-ताशा पथक ठाणे जिल्ह्यात बुधवारपासून शाळा सुरु झाल्या असून शाळा व्यवस्थापकांकडून विद्यार्थ्यांच्या स्वागताची उत्तम तयारी करण्यात आली होती. By लोकसत्ता टीमJune 15, 2022 12:32 IST
शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
७२ तासांनी ‘या’ राशींच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? शनी-सूर्याचा योग देणार भरपूर पैसा? होऊ शकतात श्रीमंत
PHOTO: “मला १० कोटींची लॉटरी लागली तर…” शाळकरी मुलानं लिहला अनोखा निबंध; आपल्या बेधुंद जगण्याचा माज उतरवाणारा निबंध
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
12 ज्यांचा वाढदिवस ‘या’ तारखेला, त्यांचं नशिब बलाढ्य! भोळ्या शंकराच्या कृपेने ‘या’ लोकांचं जीवन होतं सुवर्णमय, महादेव देतात यश आणि पैसा!