scorecardresearch

heatstroke-tips-1
जिल्ह्याच्या तापमानात किंचित घट, सरासरी ३९ अंश सेल्सियसची नोंद

पश्चिमेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून तापमान चाळीशीच्या आत राहत असल्याने ठाणे जिल्ह्याला मिळालेला दिलासा गुरुवारीही कायम होता.

Eknath_Shinde
“समाजमाध्यमांवरील टिकेला जशास तसे उत्तर द्या”, मंत्री एकनाथ शिंदे यांचा युवासेना पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या टिकेला जशास तसे उत्तर देण्याचा कानमंत्रही त्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

BJP-SHIVSENA1
ठाणे पूर्वेत पाणी पळवापळवी? शिवसेना विरुद्ध भाजपा सामना रंगला

आरोप-प्रत्यारोपामुळे ठाणे पूर्वेत पाणी पळवापळवीच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगल्याचे चित्र आहे.

Go_Shala
उल्हासनगरमधील गोशाळेच्या विश्वस्तांकडे दोन कोटी खंडणीची मागणी, अन्यथा…

उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच मधील चालिया मंदिरा जवळील साई लखन जीवन घोट गोशाळेच्या विश्वस्तांकडे दोन कोटीची खंडणी मागितली.

Crime
डोंबिवली पश्चिमेत भुरट्या चोऱ्यांच्या उपद्रवाने रहिवासी हैराण

डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार वाढल्याने रहिवासी हैराण आहेत.

Shivsena_Clash
ठाण्यात शिंदे-फाटक गटातील वाद चव्हाट्यावर, शिवसेनेचे माजी नगरसेवक भिडले

निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाण्यात शिंदे-फाटक गटातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे.

शहापूरच्या जंगलात रानडुकराची शिकार करणारे १० जण अटकेत; कुजलेल्या मांसामध्ये स्फोटके लपवून करत होते शिकार

शहापूर न्यायालयात आरोपींना हजर केले असता वन कोठडी सुनावली

धार्मिक स्थळापासून २०० मीटरपर्यंत लाऊडस्पीकरच्या वापरास बंदी; ठाणे पोलिसांचा मोठा निर्णय

लाऊडस्पीकर विक्रेत्यांनी ग्राहकांच्या नोंदी ठेवा, पोलिसांचे निर्देश

thane bsup story
बीएसयूपीच्या घरांमध्ये बेकायदा वास्तव्य; शिवसेना शाखाप्रमुखासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल!

ठाण्यातील बीएसयूपीच्या घरांमधील बेकायदेशीर वास्तव्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

TMC ठाणे महानगर पालिका
ठाणे : पालिका अधिकाऱ्यांना आयुक्तांचा इशारा, मोबाईल बंद आढळल्यास कारवाई होणार!

शहरातील प्रभाग समितीनिहाय अनधिकृत कामांची पाहणी करणे, धोकादायक इमारतींची यादी तयार करुन त्यात राहणाऱ्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरीत करणे, असे आदेशही…

संबंधित बातम्या