दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस होणार ‘बेघर’, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्याने ‘या’ तीन पक्षांना बंगले रिकामे करावे लागणार? राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल आणि कम्युनिस्ट पार्टीला दिल्लीतले बंगले रिकामे करावे लागू शकतात. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2023 13:20 IST
तीन आदिवासी महिलांचा १ किमीपर्यंत दंडवत, मग तृणमूल प्रवेश, Video मुळे पश्चिम बंगालमधलं राजकीय वातावरण तापलं भाजपा सोडून तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी तीन महिलांनी तब्बल १ किमीपर्यंत दंडवत केला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 13, 2023 10:46 IST
BREAKING: राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून NCPसह ‘या’ तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 10, 2023 20:16 IST
मेघालय विधानसभेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि टीएमसीचे आपापसातच वाद; विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच मेघालय विधानसभेत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांचे पाच-पाच आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा होणार यावर वाद… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 28, 2023 19:29 IST
‘…म्हणून भाजपाने राहुल गांधींना हिरो बनवलं,’ ममता बॅनर्जींच्या टीकेला काँग्रेसचे चोख प्रत्युत्तर; अधीर रंजन चौधरी म्हणाले, “तृणमूल काँग्रेस पक्ष हा…” ममता बॅनर्जी यांनी भाजपा स्वत:च्या फायद्यासाठी काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांना ‘नायक’ बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असे विधान… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 21, 2023 22:09 IST
भाजपाकडून राहुल गांधी लक्ष्य होत असताना काँग्रेस अजूनही विरोधकांची मोट बांधण्यात अपयशी काँग्रेस विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असताना टीएमसी, एनसीपी, सपासारखे महत्त्वाचे पक्ष त्यांच्यापासून अंतर राखून आहेत. या संधीचा फायदा घेऊन… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 21, 2023 20:05 IST
“भाजपाला राहुल गांधींना हिरो बनवायचंय”, ममता बॅनर्जींचा दावा; म्हणाल्या, “…तर नरेंद्र मोदींविरोधात कुणीच…!” ममता बॅनर्जी म्हणतात, “राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वात मोठे टीआरपी आहेत. भाजपा संसदेचं कामकाज चालू देत नाहीये कारण…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 20, 2023 10:34 IST
विरोधकांच्या ‘महायुती’च्या प्रयत्नांना झटका; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, भाजपाचा उल्लेख करत म्हणाल्या… ममता बॅनर्जींची २०२४ लोकसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा, काँग्रेसवर टीका करताना म्हणाल्या…! By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 4, 2023 13:43 IST
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठा झटका, पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय; ममता बॅनर्जींची चिंता वाढली! पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 3, 2023 20:50 IST
Meghalaya Election: “लोकांना वाटत की, भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी परिपक्व झाले असतील, मात्र…” तृणमूल काँग्रेसचा पलटवार! राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्याच प्रचारसभेमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 2, 2023 07:56 IST
“…तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदींचा नक्की पराभव होणार,” ममता बॅनर्जींचा दावा! ईशान्येतील मेघालय राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथे येत्या २७ फेब्रुवारी रोजी ६० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2023 22:16 IST
Meghalaya Elections: भाजपाला सत्ता मिळवून देण्याचा ममता बॅनर्जींच्या पक्षाचा उद्देश; राहुल गांधी यांची तृणमूल काँग्रेसवर टीका Meghalaya Elections: ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा घोटाळेबाज, हिंसाचार करणारा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2023 07:56 IST
Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?
गीता गोपीनाथ यांचं परखड मत; “डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयाचा मुळीच फायदा झालेला नाही, महसूल..”
“मला आवाज आला ‘वाह दादा वाह’…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; प्राजक्ता माळी म्हणाली, “कृतज्ञ…”
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
मेट्रो २…डायमंड गार्डनर ते मंडाले टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर, सुरक्षा प्रमाणपत्राअभावी आजचा मुहुर्त चुकला; आता नवीन मुहुर्ताची प्रतीक्षा