scorecardresearch

mahua moitra vs amruta roy
तृणमूलच्या महुआ मोईत्रांविरुद्ध भाजपाकडून प. बंगालमध्ये राजमाता अमृता रॉय रिंगणात!

राजमाता अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे भाजपाला कृष्णनगरमध्ये मोठा फायदा होईल असं राजकीय तज्ञांचं मत आहे.

abhijit gangopadhyay loksabha candidate list bjp
कोलकाता उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींना भाजपाची उमेदवारी; राजीनामा देताना म्हणाले होते, “मला भाग पाडलं गेलं!”

राजीनाम्यावेळी गंगोपाध्याय म्हणाले होते, “मला हे पाऊल उचलण्यासाठी भाग पाडलं गेलं. वारंवार मारल्या जाणाऱ्या टोमण्यांमुळे मी हा निर्णय घेतला!”

According to the information provided by the State Bank of India the Election Commission has released the information regarding the election bond
‘फ्युचर गेमिंग’चे सारेच लाभार्थी; तृणमूल काँग्रेसला ५४० कोटी रुपये

स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणूक रोख्यासंदर्भातील माहिती जाहीर केली.

Mahua Moitra
महुआ मोइत्रांच्या अडचणीत वाढ; कॅश फॉर क्वेरी प्रकरणात CBI गुन्हा दाखल करणार, लोकपालांकडून तपासाचे आदेश

पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला मोइत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

MP Derek OBrien On Lok Sabha elections under to Supreme Court
“लोकसभेची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली घ्या”, तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांची मागणी

खासदार डेरेक ओब्रायन यांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप, लोकसभेची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली घेण्याची केली मागणी.

kolkata accident , kolkata building collapse
कोलकात्यात इमारत कोसळून सात ठार; दुर्घटनेवरून तृणमूल काँग्रेस, भाजपदरम्यान शाब्दिक युद्ध

कोलकात्याच्या गार्डन रीच भागात सोमवारी मध्यरात्री एक पाच मजली निर्माणाधीन इमारत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांसह सात जण ठार व…

trinamool congress on loksabha election dates
तामिळनाडू आणि गुजरातमध्ये एका टप्प्यात निवडणूक होते, मग आमच्याकडे का नाही? तृणमूल नेत्यांचा सवाल

गुजरात आणि तामिळनाडूसारख्या मोठ्या राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत, तर कर्नाटक आणि राजस्थानमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहे, मग…

Electoral bond
विश्लेषण : निवडणूक रोख्यांचा भाजप सर्वांत मोठा लाभार्थी.. तृणमूल दुसऱ्या क्रमांकावर, दक्षिणेकडील पक्षही ‘तेजी’त…

१२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या काळात भाजपने ६०६०.५ कोटी मूल्यांचे रोखे वटवले म्हणजे त्यांचे रोखीत रुपांतर केले.…

West Bengal CM Mamata Banerjee Head Injury Marathi News
Mamata Banerjee Accident : ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत, कोलकात्यामधील रुग्णालयात दाखल

Mamata Banerjee Suffers Major Injury : ममता बॅनर्जी यांना कोलकात्यामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

Babun is the youngest of Mamata Banerjee’s five brothers
बंगालमध्येही ‘ताई-दादा’ आमनेसामने; कोण आहेत बाबून बॅनर्जी?

ममता यांनी आज उघडपणे सांगितले की, “मी आणि माझे कुटुंबीय बाबून बॅनर्जींबरोबरचे आमचे सर्व संबंध तोडत आहोत. त्यानंतर तासाभरातच बाबून…

bjp s politics on sandeshkhali marathi news, west bengal s sandeshkhali issue marathi news,
संदेशखालीवरून राजकारणाचा खेळ होणे चूकच…

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील कथित अत्याचारांचा मुद्दा भाजपने गाजवला, पंतप्रधानांनीही तातडीने त्याची दखल घेतली… याबद्दल ‘तृणमूल काँग्रेस’च्या महिला खासदाराला काय…

adhir ranjan chowdhary on mamta banerjee
ममता बॅनर्जी विश्वासघातकी; काँग्रेसची टीका

रविवार (१० मार्च) ला तृणमूल काँग्रेसने राज्यातील सर्व ४२ लोकसभा जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. ममता बॅनर्जींच्या या निर्णयाने इंडिया…

संबंधित बातम्या