scorecardresearch

anti procrastination cafe in tokyo
असा एक कॅफे जिथे तुमच्या मर्जीने या, पण बाहेर जाताना… नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या

सोशल मीडियावर या कॅफेची बरीच चर्चा रंगतेय. या कॅफेमध्ये तुमचे टार्गेट, असाइनमेंट पूर्ण झाल्याशिवाय बाहेर पडता येत नाही.

blood in drinks
ड्रिंकमध्ये स्वत:चं रक्त मिसळून लोकांना पाजत होती महिला वेटर; तपासात धक्कादायक कारण आलं समोर

एका महिला वेटरने अनेक लोकांना आपलं रक्त पाजल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

laundry store offer for unemployed
धोब्याने बेरोजगारांसाठी काढली अशी एक ऑफर, जी वाचून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात है’

या धोब्याने खास बेरोजगार लोकांसाठी ही ऑफर काढली आहे. ज्याचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

american man spends over rs 1 4 crore on surgeries to increase height
ऐकावं ते नवलचं! पठ्ठ्यानं उंची वाढवण्यासाठी चक्क मोजले कोट्यवधी रुपये; कारण काय तर…

सर्व प्रयत्न करुनही जेव्हा गिब्सनची उंची वाढली नाही तेव्हा त्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पण ही शस्त्रक्रिया खूर महागडी होती…

over weight woman struggling on plane seat she starts petition for free seat
लठ्ठपणामुळे तरुणीची विमानात झाली भलतीच अडचण; इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हटले…

या तरुणीचे म्हणणे आहे की, विमान प्रवासादरम्यान तिला अनेक समस्यांना समोरे जावे लागले. तिला सीटवर व्यवस्थित बसता आले नाही. पण…

woman selling fruits cleans up after customers at Karnataka bus stop impressed Anand Mahindra
फळविक्रेत्या महिलेची कामगिरी पाहून आनंद महिंद्रा झाले फॅन; ‘या’ एका कृतीला पाहून म्हणाले, ‘यांचा पत्ता सांगा’

बसस्थानकावर फळे विकल्यानंतर फळे विकणाऱ्या महिलेच्या कौतुकास्पद कामगिरीचा हा व्हिडिओ आहे.. व्हायरल व्हिडिओवर आनंद महिंद्रा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

viral video man fed water from bottle to thisrty wolf in desert ifs susant nanda share video
माणुसकीचे दर्शन! भयाण वाळवंटात तहानलेल्या लांडग्याला व्यक्तीने बाटलीतून पाजले पाणी, IFS ऑफिसर Video शेअर करत म्हणाले…

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक लांडगा वाळवंटातून चालत त्या व्यक्तीजवळ येतो आणि काही न करता घटाघट पाणी पितो

Six Companies with Most Profitable Shares In Share Market Investment Open Your Dmat Account Today Earn Huge Money Check List,
9 Photos
‘हे’ आहेत भारतातील 6 सर्वाधिक कमाई मिळवून देणारे शेअर्स! शेअर मार्केटमधील सध्याचा भाव जाणून घ्या

Most Profitable Shares: भारतातील सर्वाधिक लाभांश असलेले शेअर कोणत्या कंपनीचे आहेत हे पाहुयात.

tea seller wash cup with his urine video goes viral
चहावाल्याचं अत्यंत किळसवाण कृत्य! लघवी केलेल्या कपातून ग्राहकाला दिला चहा, संतापजनक Video Viral

धक्कादायक व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चहावाल्याने चहाच्या कपमध्ये लघवी केल्यानंतर त्याच कपात चहा दिल्याचे दिसत आहे.

PAN card link to Aadhaar card,
पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली; जाणून घ्या नवीन तारीख आणि महत्वाच्या सूचना

केंद्र सरकारने सतत आवाहन करुनही अनेक नागरिकांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेलं नाही.

संबंधित बातम्या