scorecardresearch

Fadnavis statement about raj uddhav Thackeray
राज-उद्धवना एकत्र आणण्याचं श्रेय फडणवीसांचं ते जरांगेंच्या आंदोलनाला एकनाथ शिंदेंचं आर्थिक बळ; दिवसभरातील घडामोडी…

Top Five Political News in Today : महाराष्ट्रात आज दिवसभरात घडलेल्या या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…

What Devendra Fadnavis Said?
देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्याचं श्रेय मी घेणारच, कारण…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव ठाकरेंबाबत महत्त्वाचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Uddhav Thackeray demands ₹10000 crore central aid for flood hit farmers Marathwada Maharashtra government relief farmers
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर करावी – उद्धव ठाकरे यांची मागणी

केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी महाराष्ट्राला १० हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Raj and Uddhav Thackeray
राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार का? शिवसेनेतील नेत्याचं महत्त्वाचं उत्तर, “ठाकरेंचे विचार..”

उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्याने राज ठाकरे दसरा मेळाव्यात येणार का? या प्रश्नावर सूचक उत्तर दिलं आहे.

Raj and Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेही येणार? सोशल मीडियावरील टिझरमधल्या ‘त्या’ वाक्याने वेधलं लक्ष

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये गर्जना ठाकरेंची असा उल्लेख असल्याने उत्सुकता वाढली आहे.

Maharashtra Breaking News Today Live
Maharashtra News Update : धाराशिव, बीड आणि जालन्यात जोरदार पाऊस, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना

Mumbai News Update : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.

Eknath Shinde criticism of Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांचे नेते इच्छा नसतानाही दिसणार एकत्र फ्रीमियम स्टोरी

कितीही विरोध असला तरी उद्या घटनास्थापनेसाठी त्यांना एकत्र यावेच लागणार आहे. ते कशासाठी नेमके जाणून घेऊया.

Uddhav Thackeray Shiv Sena restructures Jalgaon ahead local body elections new appointments
जळगावमध्ये ठाकरे गट ॲक्शन मोडवर… संघटनात्मक बांधणीसाठी नवीन नियुक्त्या जाहीर !

जळगावमध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव पत्कारावा लागल्यानंतर ठाकरे गटाची खूपच गलितगात्र अवस्था झाली आहे.

uddhav thackeray
नगर महापालिकेसाठी आघाडी की स्वबळ, स्थानिक पातळीवर निर्णय घ्या – उद्धव ठाकरे

पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी किरण काळे यांच्याशी महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत बंद दाराआड चर्चा केली.

Sanjay raut face backlash from shinde sena after statement on anand dighe
संजय राऊत दिसतील तेथे चपलेने मारणार! महेश गायकवाड यांचा इशारा; कल्याणमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमा जाळल्या…

आनंद दिघेंबाबत वक्तव्य केल्यामुळे कल्याणमध्ये संजय राऊत यांच्यावर शिवसैनिक आक्रमक झाले असून, प्रतिमा जाळून चपलेने मारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Navi Mumbai Airport should be named after D.B Patil.
नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचेच नाव मिळाला हवे… अन्यथा…. भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला हा इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उदघाटनासाठी काही दिवस शिल्लक राहीले असताना, अद्याप विमानतळाच्या नामकरणाची अधिकृतपणे घोषणा केंद्र सरकारने केली नाही. यामुळे…

marathwada floods relief politics shivsena photo bag controversy raut mhaske clash
आनंद दिघे यांचा छळ कुणी केला? दिघे साहेब जिल्हाप्रमुख असताना अनंत तरे यांना उपनेते कोणी केले? खासदार नरेश म्हस्के यांचे संजय राऊतांवर टीकास्त्र…

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर टीका करत अनेक गंभीर आरोप केले.

संबंधित बातम्या