बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय खेळीची जास्त चर्चा झाली.
महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभांमधून घटक पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरु असतानाच, ठाकरे शिवसेनेच्या ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना…