9 Photos Photos: …अन् त्या जोडप्यानं त्यांचं इंग्लंडमधील घर युक्रेनियन राष्ट्रध्वजाच्या रंगात रंगवलं रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला अनेक ठिकाणांहून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी जगभरातून नागरिक पुढे येत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 4, 2022 13:18 IST
Ukraine War: शहराला चारही बाजूंनी फौजांचा वेढा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडित अन्…; पुतिन म्हणाले, “विशेष लष्करी…” युक्रेनमधील हे शहर ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याने एकाचवेळी अनेक पद्धतीने शहरातील नागरिकांना कोंडीत पकडलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 4, 2022 11:38 IST
Ukraine War: युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर रशियाचा हल्ला, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी शेअर केला Video या भीषण आगीचा व्हिडीओ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शेअर केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 4, 2022 12:42 IST
Russia Ukraine War : “…तर तो युरोपचा शेवट असेल”, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला निर्वाणीचा इशारा! झेलेन्स्की म्हणतात, “अणुऊर्जा प्रकल्पात ब्लास्ट होऊन युरोपचा मृत्यू होऊ देऊ नका”! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 4, 2022 11:25 IST
Ukraine War: पुतिन यांच्यासोबतच्या ९० मिनिटांच्या कॉलनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा धोक्याचा इशारा; म्हणाले, “भविष्यात युक्रेनसाठी…” पुतिन यांना संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवायचा असल्याचंही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाल्याचं फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 4, 2022 11:38 IST
Ukraine War: राजधानी किव्हमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थी जखमी, केंद्रीय मंत्र्यांची माहिती हा विद्यार्थी किव्हमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळी झाडली गेली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 4, 2022 10:05 IST
Ukraine War: “माझ्यासोबत बसा, आपण अगदी…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना सुचवला ‘युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग’ एका आठवडय़ापूर्वी सुरू झालेल्या रशियाच्या लष्करी आक्रमणात आतापर्यंत २२७ नागरिक ठार, तर ५२५ नागरिक जखमी झालेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 4, 2022 09:00 IST
Ukraine War: “मला अजिबात कल्पना नव्हती की…”; आनंद महिंद्रा लवकरच करणार मोठी घोषणा? युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी तेथे अडकून पडलेत, यापैकी अनेकजण हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 4, 2022 08:57 IST
Russia Ukraine War : विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारताची युद्धबंदीची मागणी; १२ लाख युक्रेनियन लोकांनी देश सोडला Ukraine Russia Crisis : पाश्चिमात्य देशांनी कायम युक्रेनला शस्त्रपुरवठा केला आहे, त्याच्या फौजांना प्रशिक्षण दिले आहे, असा रशियाचा आरोप आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 4, 2022 23:15 IST
विश्लेषण : मनमोहन सिंग यांच्यापासून ते मोदींपर्यंत; पुतीन यांच्या युद्धात भारत तटस्थ का आहे? रशियाबाबत भारताची भूमिका पाहिली तर त्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फारसा काही बदल झालेला दिसत नाही By लोकसत्ता ऑनलाइनMarch 3, 2022 20:37 IST
रायगड: युक्रेनमध्ये अडकलेले १० विद्यार्थी परतले रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकून पडले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 3, 2022 20:10 IST
Ukraine War: “शी जिनपिंग तैवानकडे…”; अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचं सूचक वक्तव्य चीनने गेल्या काही महिन्यांत या भागात लष्करी सज्जता वाढविली आहे. त्याशिवाय तेथे चीनचे नौदलही सज्ज आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 3, 2022 18:54 IST
गुजरातच्या राजकारणात फेरबदल, मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल सोडून सर्व मंत्र्यांचा राजीनामा, शुक्रवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी?
9 सारा तेंडुलकरने होणाऱ्या लाडक्या वहिनीबरोबर साजरा केला वाढदिवस, ‘Twenty Ate’ म्हणत खास फोटो केले शेअर
ASI suicide case : IPS पूरन कुमार यांच्या पत्नी अडचणीत! ASI संदीप कुमार आत्महत्या प्रकरणात ४ जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?