विश्लेषण: मोदी यांची युक्रेन भेट… अजेंडा काय, अपेक्षा काय? मध्यस्थीची शक्यता किती? प्रीमियम स्टोरी मोदींची ही भेट सदिच्छा भेट स्वरूपाचीच असेल, असे विश्लेषकांना वाटते. भारत मध्यममार्गी भूमिका घेतो हे टीकाकारांना पटवून देण्याच्या दृष्टीने या… By लोकसत्ता टीमAugust 20, 2024 07:00 IST
विश्लेषण: दोन सागरी ड्रोन नि एक क्षेपणास्त्र… युक्रेनने बलाढ्य रशियन नौदलास कसे आणले जेरीस? रशियाची ‘ब्लॅक सी फ्लीट’ कार्यात्मकरीत्या निष्क्रिय झाली असून त्यांच्या जहाजांना युक्रेनच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी क्रिमियन द्वीपकल्पातून पळून जावे लागले. ‘मागुरा व्ही… By संदीप नलावडेAugust 1, 2024 09:00 IST
अमेरिकेच्या निर्बंधांवर मात करण्यास सहकार्य; युक्रेनमधील पाठिंब्याबाबत पुतीन यांच्याकडून उत्तर कोरियाचे आभारप्रदर्शन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील त्यांच्या कृतींना पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर कोरियाचे आभार मानले. By लोकसत्ता टीमJune 19, 2024 06:17 IST
युक्रेन शांतता आराखड्यासाठी जागतिक नेते एकत्र अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस परिषदेला उपस्थित राहणार आहेत, तर तुर्की आणि सौदी अरेबियाने त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले आहे. By लोकसत्ता टीमJune 16, 2024 05:24 IST
युक्रेनने नाटोमध्ये सामील होण्याची योजना सोडल्यास त्वरित युद्धविराम; रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आश्वासन रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयात पुतिन म्हणाले की, जी-७ सदस्य देशांसह अनेक जागतिक नेते युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येत आहेत. By वृत्तसंस्थाJune 15, 2024 04:25 IST
हेजबोलाचे इस्रायलवर रॉकेट हल्ले; युद्धविरामाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्यानंतरही प्रादेशिक तणाव वाढण्याची भीती सर्वोच्च कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लेबनॉनच्या हेजबोलाने बुधवारी उत्तर इस्रायलवर एका दिवसातील सर्वाधिक रॉकेट हल्ले केले. By लोकसत्ता टीमJune 13, 2024 06:32 IST
रशियाच्या हद्दीत अमेरिकेची शस्त्रास्त्रे वापरास युक्रेनला परवानगी… युरोपातील युद्धाचे चित्र पाटलणार? अमेरिकेने युक्रेनला अधिक मोकळीक दिल्यानंतर आता युरोपातील ‘नेटो’ची अन्य बडी राष्ट्रेही हाच कित्ता गिरविण्याची शक्यता आहे. By अमोल परांजपेJune 3, 2024 07:12 IST
अन्वयार्थ: ..तर तैवानचा ‘युक्रेन’ होईल? चीनचे विद्यमान नेतृत्व पूर्वी कधीही नव्हते इतके चिडखोर बनलेले आहे. राग कशाचा येईल याचा काही नेम नाही. By लोकसत्ता टीमMay 27, 2024 04:29 IST
युक्रेन आणि रशियामधील युद्धाबद्दलच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका! युक्रेन आणि रशियामधील युद्धाबद्दलच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका! 0:20By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2024 17:10 IST
विश्लेषण : युक्रेन युद्ध कधी संपेल? युक्रेनला मदतीस विलंब का? रशियाची निर्णायक विजयाच्या दिशेने वाटचाल? युद्धात आतापर्यंत युक्रेनचे ३१००० सैनिक मारले गेल्याचे त्या देशाचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. रशियाचे किती सैनिक आतापर्यंत मारले… By सिद्धार्थ खांडेकरFebruary 26, 2024 17:14 IST
‘या’ विचित्र कारणामुळे मिस जपानला परत करावा लागला तिचा किताब; कोण आहे मॉडेल कॅरोलिना शिइनो? नागोया आयची प्रांतातील २६ वर्षीय कॅरोलिना शिइनोने २२ जानेवारी रोजी टोकियो येथे आयोजित मिस जपान ग्रँड प्रिक्स पिजंट स्पर्धा जिंकली.… By एक्स्प्लेण्ड डेस्कFebruary 7, 2024 12:46 IST
युक्रेनच्या सीमेवर ६५ युद्धकैदी असलेलं रशियाचं लष्करी विमान कोसळलं, पाहा भयावक VIDEO Il-७६ हे लष्करी वाहतूक विमान आहे. सैन्य, मालवाहू, लष्करी उपकरणे आणि शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो. यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 24, 2024 16:48 IST
Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS
दसऱ्याला कोणत्या राशीचं नशीब सोन्यासारखं चमकणार? कोणाच्या नोकरी-व्यवसायाची नव्याने होणार सुरुवात? वाचा राशिभविष्य
१३ वर्षांत एकही चित्रपट गाजला नाही पण ठरली भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री; ७७९० कोटींची आहे मालकीण
बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
9 बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
8 निरोगी राहण्यासाठी जपानी लोकांची ‘ही’ सवय करते मदत; आजपासूनच करा फॉलो आणि अनेक आजारांना म्हणा गुड बाय
लोकसंख्या रचनेतील बदलाचा मोठा धोका ; संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
राज्यातील दुकाने, हॉटेल्स, अस्थापना आता २४ तास उघडी ठेवता येणार; देशी बार, परमिटरूम, मद्यपानगृहांना वगळले