“उत्तर प्रदेश जिंकणं भाजपासाठी सोपं नाही, कारण…”; प्रवीण तोगडियांचा इशारा भारताने बचावकार्यात उशीर केल्यामुळेच एका विद्यार्थ्यांला आपला जीव गमावला लागला आहे, असे तोगडिया म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2022 12:53 IST
UP Assembly Polls 2022 : अन्सारींचा ‘राजकीय वारसा’ नव्या पिढीला देणारी निवडणूक! मऊ-शहरात सुमारे ५० हजार राजभर मतदार आहेत. दीड लाख मुस्लीम मतदार असून या वेळी मुस्लीम ‘सप’कडे वळले आहेत By महेश सरलष्करMarch 2, 2022 01:12 IST
विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान सहावा टप्पा, योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य ठरणार! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य या टप्प्यात ठरणार आहे. भाजपसाठी हा टप्पा निर्णायक आहे. अपना दल व छोट्या-छोट्या पक्षांची या… By संतोष प्रधानUpdated: March 1, 2022 11:10 IST
‘आमचा विरोध भाजपला नव्हे, योगींना!’ ; आदित्यनाथ यांच्या राजवटीत आर्थिक नाकेबंदी झाल्याचा नाराज ब्राह्मण नेत्यांचा आरोप उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांशिवाय सरकार बनू शकत नाही’’, असा दावा लल्लन दुबेंनी केला. उत्तर प्रदेशमधील लोकसंख्येत ब्राह्मण १० टक्के आहेत. By महेश सरलष्करMarch 1, 2022 00:41 IST
“भगवी वस्त्रे घालत असल्याचा मला अभिमान”; कपड्याच्या रंगावरून टीका करणाऱ्या सपाला योगींचे प्रत्युत्तर स्वामी विवेकानंदही भगवेच वस्त्र धारण करत होते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2022 11:03 IST
UP Assembly Elections 2022 : ‘भाजपशी काडीमोड घेणाऱ्यांना धडा शिकवा!’ मुस्लिमांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने इथे अन्सारी हे भाजपचे अनधिकृत उमेदवार ठरले आहेत. By महेश सरलष्करFebruary 28, 2022 00:36 IST
UP Election Phase 5 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू ; ६९३ उमेदवार रिंगणात १२ जिल्ह्यांमधील ६१ जागांसाठी मतदान होत आहे ; सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ८.०२ टक्के मतदान झाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2022 11:17 IST
उत्तर प्रदेश-२ : ‘यादवांना गावाबाहेर ठेवा, मग आत या’ ओबीसींमध्ये निषाद समाज कट्टर यादवविरोधक. निषादांच्या जमिनी यादवांनी लाटल्याचा दावा संजय निषादांनी आपल्या समाजाला पटवून दिला आहे. By महेश सरलष्करFebruary 27, 2022 00:04 IST
१०१८ कोटींची रोकड, ड्रग्ज अन् लाखो लीटर दारु जप्त; निवडणुका असणाऱ्या राज्यांमधील धक्कादायक वास्तव निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांमध्ये हजारो कोटी रुपयांची रोकड, ड्रग्ज आणि दारू जप्त केली आहे. त्यामुळे निवडणुकीत या गोष्टींचा मोठ्या… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 16:01 IST
उत्तर प्रदेश-१ : भाजपच्या फलकावरून योगी लुप्त ! मुलींच्या शिक्षणासारख्या मोदी सरकारच्या योजनांचे कौतुक करणारे आणि योगींना स्थान न देणारे हे फलक शहरात काही ठिकाणी दिसतात. By महेश सरलष्करFebruary 26, 2022 00:22 IST
विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान पाचवा टप्पा, अयोध्येचा राम भाजपाला पावणार का ? पाच वर्षांपूर्वी याच भागातील ६१ पैकी ५१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. यामुळेच पाचवा टप्पाही भाजपासाठी महत्त्वाचा आहे. By संतोष प्रधानFebruary 25, 2022 12:56 IST
UP Election: “अमित शाहांचा मुलगा दुबईत कोटींची कमाई करणार आणि उत्तर प्रदेशचा तरुण ‘शेण’ विकणार” उत्तर प्रदेशचे तरुण पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाला शेण विकण्याच्या लायकीचे समजतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 17:43 IST
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…
२०२६ मध्ये, शनी महाराज ‘या’ ३ राशींना करतील लखपती! दीड वर्षाच्या आत मिळेल प्रचंड संपत्ती; तिजोरीत लागेल पैशांची रांग…
किडनी फेलमुळे अभिनेते सतिश शाहांचा मृत्यू; किडनी निकामी होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘हे’ ५ पदार्थ खायला सुरुवात करा, धोका होईल कमी
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
राहुल गांधी ते देवेंद्र फडणवीस! फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; दिवसभरातील ५ चर्चेतील विधाने
NCC: खुशखबर! महाराष्ट्रात एनसीसीच्या विद्यार्थी संख्येत २१ हजारांनी वाढ, अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी यांची माहिती…