scorecardresearch

short history of coalition politics in India NDA UPA INDIA
पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यास केव्हापासून सुरुवात झाली? युतीच्या राजकारणाचा काय आहे इतिहास?

भारतात हे आघाडीचे राजकारण कधीपासून सुरु झाले आणि त्याचा आजवरचा प्रवास कसा राहिला आहे ते पाहूयात.

reducing poverty BJP
गरिबी कोणी कमी केली? ‘यूपीए’ने की भाजपने? प्रीमियम स्टोरी

… याचे आकड्यांमधून मिळणारे उत्तर भले काहीजणांना रुचणार नाही, पण एक मात्र नक्की की भाजपच्या धोरणांचा भर आता लोकांच्या खिशातील…

Yogi Adityanath
“कितीही कपडे बदला, पूर्वीच्या कर्मातून…”, योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांच्या ‘इंडिया’वर हल्लाबोल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विरोधी पक्षांवर जोरदार टीका.

india vs nda for lok sabha polls 2024
‘इंडिया’ विरुद्ध एनडीए : विरोधकांच्या आघाडीने ‘यूपीए’ नाव का बदलले?

सत्ताधारी भाजपाच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी २६ विरोधी पक्ष एकत्र आले असून, त्यांनी आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे.…

Narendra Modi Presidential Election
Presidential Election 2022 Updates : काँग्रेस आमदाराचं द्रौपदी मुर्मू यांना मतदान? वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

India President Elections 2022 News Updates: २१ जुलैला मतमोजणी होईल, तर २५ जुलैला नवे राष्ट्रपती शपथ घेतील

Draupadi Murmu
कोण आहेत एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु?

प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

President Election
१८ जुलैला होणार देशाच्या पुढील राष्ट्रपतींची निवड, सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे.

हॅशटॅग राजकारण: तेजस्वी यादव यांचा टोमणा, लालू घाबरूच शकत नाहीत

सीबीआयने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने केला आहे.

युपीएचं अध्यक्षपद घेणार का? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले “मी नेतृत्व करण्याची…”

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्ष होण्यासंबंधी चर्चा रंगली आहे

शरद पवार UPA चे अध्यक्ष?; राष्ट्रवादी काँग्रेसकडून आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “काँग्रेसचं अस्तित्व…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत, चर्चांना उधाण

NCP, Sharad Pawar, UPA President,
शरद पवार UPA चे अध्यक्ष होणार? दिल्लीत मोठी घडामोड; पवारांसमोरच प्रस्ताव झाला संमत

काँग्रेसच्या नेतृत्वावरुन वादंग सुरु असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता

संबंधित बातम्या