उरण शहरात श्रीरामाच्या जल्लोषात भव्य शोभायात्रा पुष्प वर्षाव, भव्य रांगोळी, डीजे, ब्रास बँड, लेझीम, भजनांच्या निनादात मोठ्या उत्साहात श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठापणे निमित्त मिरवणूक काढण्यात आली. By लोकसत्ता टीमJanuary 22, 2024 14:50 IST
अटलसेतुवर पहिला अपघात? वाहनाने पुलाच्या दुभाजकाला दिली धडक हे वाहन एक महिला चालवीत होती. वाहनात एक पुरुष आणि एक लहान मूल होते. By लोकसत्ता टीमJanuary 21, 2024 18:49 IST
उरण स्थानक परिसरातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा इशारा आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या उरण रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या वाहनतळ परिसरात बेशिस्त पद्धतीने दुचाकी उभी करण्यात येतात. By लोकसत्ता टीमJanuary 21, 2024 17:41 IST
उरण : हत्येची अफवा पसरविणाऱ्यास अटक जेएनपीए बंदर परिसरात कंटेनरचालकांच्या हत्या करण्यात येत असल्याचा संदेश समाजमाध्यमातून पसरविणाऱ्या व्यक्तीला न्हावा शेवा पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 21, 2024 16:41 IST
अटल सेतूवर वाढीव गस्त, वाहतूक पोलिसांची ६५० बेशिस्त वाहनांवर कारवाई आठवडाअखेरीस शनिवार, रविवारी या सेतूवर वाहन संख्या वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी गस्त वाढविण्यासाठी नियोजन केले आहे. By जगदीश तांडेलJanuary 21, 2024 16:21 IST
सुरुवातीलाच गैरसोयींचा सामना; उरण ते नेरुळ-बेलापूरदरम्यानच्या स्थानकांवरील वीज खंडीत होण्याचे प्रकार सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 18, 2024 15:56 IST
भूमिपुत्रांना रोजगार मिळणे हीच खरी आदरांजली; १९८४ च्या शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन १९८४ साली झालेल्या उरणच्या शौर्यशाली आणि गौरवशाली आंदोलनातील हुतात्म्यांना मंगळवारी जासई हुतात्मा स्मारकात अभिवादन करण्यात आले. By लोकसत्ता टीमJanuary 17, 2024 14:54 IST
आंदोलनातील हुतात्म्यांचा भूमिपुत्रांनाच विसर शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वातील सिडको आणि सरकारच्या भूसंपदानाच्या विरोधात झालेल्या संघर्षमय लढ्यात पाच शेतकऱ्यांनी हौतात्म्य… By जगदीश तांडेलJanuary 16, 2024 14:07 IST
उरण स्थानक पहिल्याच दिवशी अंधारात; परिसरात वीज मात्र स्थानकातील दिवे बंद उदघाटनंतर पहिल्याच दिवशी शनिवारी उरण स्थानकाच्या फलाटावरील दिवे बंद असल्याने अंधार पसरला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2024 01:32 IST
उरण- पनवेल मार्गावर वाहनांच्या रांगा; जासई – गव्हाण फाटा मार्गावर कोंडी शनिवारी दुपारी जासई उड्डाणपूलाची मार्गिका पार करताना वाहन बंद झाल्याने जासई उड्डाणपूल ते गव्हाण फाटा व जासई गाव या मार्गावर… By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 15:57 IST
अटल सागरी सेतूला प्रचंड प्रतिसाद ; चिर्ले मार्गाने पनवेल आणि उरणच्या दिशेने वाहने सुरू देशातील सर्वात मोठा सागरी सेतू पाहण्याची उत्सुकता; पनवेल मार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने अधिक By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 13:10 IST
पहिल्याच दिवशी उरण – खारकोपर लोकल ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवशी चाकरमानी,विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास By लोकसत्ता टीमUpdated: January 13, 2024 12:42 IST
शनी महाराज दुप्पटीने देणार ‘या’ ४ राशींना कर्माचं फळ! व्हा तयार; पुढचे २८ दिवस घरात येणार नुसता पैसा अन् बँक बॅलन्स वाढणार…
CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अख्खा भारत घाबरलेला होता, पण…”
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
Plane Landing : ATC कर्मचाऱ्याला झोप लागली आणि सिग्नल द्यायचा राहिला; विमान हवेतच, तासभर घिरट्या घातल्यानंतर अखेर झालं लँडिंग!