नायगाव स्थानकाच्या भुयारी मार्गाजवळ कचऱ्याचे ढीग या दुर्गंधीमुळे भुयारी मार्गाजवळ असलेल्या शेडखाली उभे राहता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमOctober 11, 2022 01:40 IST
करोनाकाळातील वाढीव देयकांचा परतावा नाही ; वाढीव रक्कम रुग्णांना परत देण्याच्या आदेशाकडे खासगी रुग्णालयांचे दुर्लक्ष उपचाराच्या नावाखाली खासगी रुग्णालयांनी रुग्णांची चालवलेली लूट थांबवण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली होती. By लोकसत्ता टीमOctober 11, 2022 01:27 IST
सोनसाखळी चोरीत निम्म्याने घट ; ८ महिन्यांत केवळ २४ घटना पोलिसांची गस्त, सोनसाखळी चोरांच्या टोळक्यांची धरपकड आणि कडक बंदोबस्त यामुळे वसई विरार येथील सोनसाखळी चोरीच्या घटनांत लक्षणीय घट झाली आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 02:19 IST
वसई-विरार पालिकेचा कत्तलखान्याचा प्रस्ताव अधांतरी ; शहरात अवैध मांस विक्रेत्यांचा भरणा वसई-विरार महापालिका हद्दीत अक्षरश: शेकडो मांस विक्रेते आहेत, मात्र त्यातील केवळ ४५ विक्रेत्यांकडे पालिकेचा अधिकृत परवाना आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 01:57 IST
नायगाव शहरातील पहिले पोलीस ठाणे नोव्हेंबरमध्ये ; वालीव पोलीस ठाण्याचे विभाजन यासाठी राज्यातील अनुकंपा तत्त्वावरील ८५ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 01:45 IST
विरारमध्ये गरबा खेळण्यावरून दोन गटात वाद ; मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची हत्या बैजनाथ शर्मा भांडण सोडवू लागला असताना त्यालाच सात ते आठ जणांकडून लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 12:40 IST
दांडिया खेळताना मुलाचा मृत्यू ; धक्क्याने वडिलांचंही निधन विरार मध्ये दांडिया खेळताना एका पस्तीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमUpdated: October 3, 2022 15:03 IST
शहरातील १६ ‘ब्लॅक स्पॉट’ जाहीर ; पोलीस फलकाद्वारे माहिती या ब्लॅक स्पॉटच्या परिसरात प्रवेश करतानाच वाहनचालकांना धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 1, 2022 01:23 IST
मदत क्रमांकावरील प्रतिसादाची वेळ दीड तासावरून पाच मिनिटांवर ; मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची हेल्पलाइन प्रभावी संकटग्रस्तांना मदत करण्यापासून आत्महत्या करणाऱ्याचे प्राण वाचविण्यातदेखील यश आले आहे. By सुहास बिऱ्हाडेOctober 1, 2022 01:23 IST
नालासोपाऱ्यात बसला लागली आग ; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला आग नेमकी कशामुळे लागली ते स्षष्ट झालेले नाही. आग आटोक्यात आणली आहे अशी माहिती पालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव… By लोकसत्ता टीमUpdated: September 30, 2022 17:01 IST
वसईतील कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर ; वर्षभरात ५० कारखान्यांमध्ये आग दुर्घटना, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह वसई विरार शहरात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ५० ठिकाणी कारखान्यांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 00:03 IST
वसई : वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट ; तीन कामगारांचा मृत्यू तर सात जण जखमी या झालेल्या स्फोटात कारखान्यात काम करण्यासाठी असलेले बारा कामगार होरपळले. By लोकसत्ता टीमUpdated: September 28, 2022 17:15 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
Nobel Peace Prize: किती भारतीय नागरिकांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे? वाचा नोबेल प्राप्त भारतीयांची यादी
२०२५ चे शेवटचे तीन महिने जिकडे-तिकडे पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती प्रचंड मालामाल होणार, धन-संपत्ती अन् पदोपदी यश मिळणार
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
Professor Recruitment: प्राध्यापक भरतीच्या नव्या निकषांतही त्रुटी; सीएचबी, कंत्राटी शिक्षक, नवे पात्रताधारक वंचित राहण्याचा आक्षेप
मध्य रेल्वेवरील लोकल अपघात रोखणाऱ्या मोटरमनचा सत्कार; महाव्यवस्थापकांकडून मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्कार प्रदान