रिक्षा भाडय़ावरून विरारमध्ये प्रवासी, रिक्षाचालक संघर्ष ; स्थानक परिसरात तणाव, तीन तास रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल करोनाकाळात रिक्षाचालकांनी दुपटीने भाडे वाढविल्याने प्रवासी संघटनांनी अनेक वेळा विरोध केला होता. By लोकसत्ता टीमUpdated: September 23, 2024 16:45 IST
नायगाव मध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची बस कलंडली ; अपघात टळला, विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले या रस्त्यावरून अवर लेडी ऑफ वेलंकनी या शाळेची बस शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. By लोकसत्ता टीमAugust 17, 2022 19:32 IST
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ७ महिन्यांत ६२ जणांचा मृत्यू चालू वर्षांत जानेवारी २०२२ ते ३१ जुलै २०२२ या ७ महिन्यांच्या कालावाधीत एकू १७७ अपघात झाले. By लोकसत्ता टीमAugust 17, 2022 00:15 IST
महावितरणाचा निष्काळजीपणा ; रस्त्यात पडलेल्या वीज वाहक तारामुळे शाळकरी मुलीचा मृत्यू नागरिकांनी महावितरण विभागाला फोन करून तातडीने वीज पुरवठा खंडित करायला सांगून तिला पाण्यातून बाहेर काढले. पण तोवर वेळ निघून गेली… By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 22:29 IST
नालासोपाऱ्यात १५ वर्षाची मुलगी नाल्यात वाहून बेपत्ता पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या मदतीने तीचे शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 21:32 IST
मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी ठेकेदार मिळेना ; निविदा प्रक्रियेतील अटी आणि तरतुदी शिथिल करणार या सर्वेक्षणानंतर शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन मालमत्तांना कर आकारणी केली जाणार होती. By लोकसत्ता टीमUpdated: September 23, 2024 15:28 IST
वसई : खानिवडे टोलनाका अज्ञात व्यक्तींनी फोडला टोल नाक्याचे व्यवस्थापन हे श्री साई एंटरप्राइजेस यांच्या कडे टोल वसुलीचे व्यवस्थापन आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2022 20:01 IST
३०० फुटांहून अधिक लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन वसई ते विरार भव्य पदयात्रा विद्यार्थी, नागरिकांचा उदंड प्रतिसाद By प्रसेनजीत इंगळेUpdated: August 14, 2022 18:32 IST
नायगाव उड्डाण पुलाचे शिवसेनेकडून बेकायदेशीर नामकरण; पोलीस आणि एमएमआरडीए बघ्याच्या भूमिकेत! यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे By सुहास बिऱ्हाडेUpdated: August 14, 2022 14:45 IST
पश्चिम रेल्वेवरील लोकल मंदावली, विरार स्थानकात सिग्नलमध्ये बिघाड विरार स्थानकातील फलाट क्रमांक १ चा वापर अप लोकल गाड्यासाठी करण्यात येतो. या फलाटजवळच सकाळी ७.३४ च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत… By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 11:01 IST
नालासोपारा : शॉर्ट सर्किटने टीव्हीचा स्फोट; घरात अडकलेल्या आठ वर्षाच्या मुलाला शेजाऱ्याने वाचवले मुलाने बाल्कनीत जाऊन आराडा ओरडा करत शेजाऱ्यांना बोलावले. By प्रसेनजीत इंगळेAugust 7, 2022 14:21 IST
विरार : ‘ओएनजीसी’ने सांगितले सुमद्रात दिसणाऱ्या ‘त्या’ आगीचे नेमके कारण, म्हटले की… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. By प्रसेनजीत इंगळेAugust 6, 2022 14:35 IST
“सर प्रॉमिस लक्षात आहे ना?”, जेमिमाने वर्ल्डकप विजयानंतर सुनील गावस्करांना वचनाची करून दिली आठवण, VIDEO शेअर करत म्हणाली…
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…
“आमच्याशिवाय पहिला विमानप्रवास…”, ११ वर्षांच्या लेकासाठी जिनिलीया देशमुखची पोस्ट! म्हणाली, “तुझे आई-बाबा…”
पुढील वर्षी असं काही होईल…जे कधीच झालं नाही; २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? बाबा वेंगाचं भाकित जाणून धक्का बसेल
२०२६ मध्ये ‘या’ ३ राशी होणार कोट्यधीश; बुधादित्य राजयोगानं बँक बॅलेन्स होणार फुल्ल, एक मोठी संधी आयुष्य बदलून टाकेल