scorecardresearch

विकी कौशल

अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. १६ मे १९८८मध्ये मुंबईच्या चाळीमध्येच विकीचा जन्म झाला. मुंबईमध्येच त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून त्याने काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या मसाना हा त्याचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट. मसान चित्रपटापूर्वी त्याने बॉम्बे वेलवेट चित्रपट केला. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका फारशी गाजली नाही. मसाननंतर त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली. राझी, लस्ट स्टोरी, उरी – द सर्जिकल स्ट्राइक, भूत, संजू, सरदार उधम यांसारखे त्याचे हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. उरी – द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटामुळे त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. नुकतंच त्याला आयफा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. २०२१मध्ये अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करत विकीने सगळ्यांना सुखद धक्का दिला.Read More
vicky katrina live in rented apartment
कोट्यवधी कमावणारे ‘हे’ बॉलीवूड स्टार्स राहतात भाड्याच्या घरात, ४० वर्षांपासून काम करणाऱ्या अभिनेत्याचाही समावेश

These Bollywood Stars live in Rented Houses : बॉलीवूड कलाकारांची भाड्याच्या घरात राहण्यामागची स्वतःची कारणं आहेत.

Vicky Kaushal
9 Photos
Vicky Kaushal Birthday: ‘छावा’ नंतर विकी कौशल ‘या’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार; बरोबरीला असणार ‘हे’ लोकप्रिय कलाकार

Vicky Kaushal Movies:’मसान’ ते ‘छावा’; विकी कौशलचे ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Pakistan most watched Indian film
9 Photos
पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद

Most Watched Indian Movies in Pakistan: ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत १०…

ipl 2025 Vaibhav suryavanshi century Sachin Tendulkar Yusuf pathan Vicky Kaushal priety Zinta
9 Photos
IPL 2025: वैभव सूर्यवंशीवर दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव; वादळी शतकी खेळीवर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा काय म्हणाले?

Vaibhav Suryavanshi IPL: वैभव सूर्यवंशीचे चाहते त्याच्या शतकाबद्दल सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या शतकी खेळीनंतर चित्रपट विश्वातूनही प्रतिक्रिया…

Mahesh Manjrekar said that audience did not come to see Vicky Kaushal in chhaava movie
प्रेक्षक विकी कौशलला पाहायला आले नाहीत, ‘छावा’बद्दल महेश मांजरेकरांचं स्पष्ट मत; म्हणाले, “त्याचे याआधीचे चित्रपट…”

Mahesh Manjrekar : ‘प्रेक्षक विकी कौशलला बघायला आले नव्हते’, ‘छावा’बद्दल महेश मांजरेकरांनी व्यक्त केलं मत

Mahesh Manjrekar talked about actor Vicky Kaushal and his Chhaava movie
“विकी कौशल चांगला अभिनेता पण…”, महेश मांजरेकरांचं स्पष्ट मत; म्हणाले, “छावाच्या कमाईचं ८० टक्के श्रेय…”

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांनी विकी कौशल आणि त्याच्या ‘छावा’बद्दल केलं भाष्य, काय म्हणाले?

vicky kaushal chhaava OTT performance
८०० कोटी कमावणाऱ्या ‘छावा’ला OTTवर ‘नादानियां’पेक्षा कमी व्ह्यूज, नेटफ्लिक्सने शेअर केले आकडे, वाचा…

Chhaava on OTT : छावाला पहिल्या आठवड्यात ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळाला? जाणून घ्या

Netflix April 2025 releases
8 Photos
या महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘हे’ ७ चित्रपट, अजिबात चुकवू नका, पाहा यादी

New movies on Netflix April 2025: जर तुम्ही मनोरंजनप्रेमी असाल आणि दर्जेदार कंटेंट पाहणे आवडत असेल, तर एप्रिल २०२५ तुमच्यासाठी…

chhaava will release on netflix 11 april
आले राजे आले! ‘छावा’ ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, कुठे पाहता येईल चित्रपट? जाणून घ्या

Where to Watch Chhaava : अखेर ठरलं! दोन महिन्यांनी ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘छावा’ घरबसल्या पाहता येणार

Chhaava has more occupancy on Day 51 than Sikandar
‘सिकंदर’वर ‘छावा’ भारी! ५१ व्या दिवशी जास्त प्रेक्षकांनी पाहिला छत्रपती संभाजी महाराजांवरील सिनेमा, वाचा कलेक्शन…

Sikandar vs Chhaava : विकी कौशलच्या ‘छावा’चा जलवा कायम, ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर आदळला

Chhaava box
‘छावा’ चित्रपट संसदेत ‘या’ दिवशी दाखवला जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी लावणार हजेरी

Chhaava: ‘छावा’ चित्रपटाच्या संसदेत होणाऱ्या स्क्रिनिंगला विकी कौशल हजेरी लावणार का? घ्या जाणून…

संबंधित बातम्या