Vinesh Phogat : “विनेशला रौप्य पदक द्या”, अमेरिकेच्या ऑलिम्पिकवीराची मागणी; नियम बदलाचा प्रस्ताव मांडत म्हणाला… Vinesh Phogat Jordan Burroughs : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीआधी अपात्र ठरली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 7, 2024 20:58 IST
Vinesh Phogat : “विनेशला रौप्य पदक तरी द्या, कारण वजन कमी करणं हे…”, साक्षी मलिकचं भावनिक आवाहन Vinesh Phogat : विनेश फोगटच्या मनाची अवस्था काय असेल ती मी समजू शकते असंही साक्षी मलिकने म्हटलं आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 7, 2024 20:08 IST
Vinesh Phogat : जंतर-मंतर ते पॅरिस ऑलिम्पिक! प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी अपात्र ठरली, पण…! Vinesh Phogat : विनेश फोगट आज अपात्र ठरली असली तरीही तिने तिच्या कर्तृत्त्वाने अनेक महिलांना कायमच प्रेरणा दिली आहे. By स्नेहा कोलतेAugust 7, 2024 19:40 IST
Paris Olympic 2024: विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. वजन चाचणीत अतिरिक्त वजन आढळल्याने विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. विनेश आज रात्री ५० किलो वजनी… 05:56By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 8, 2024 10:42 IST
Vinesh Phogat : चेहऱ्यावर निराशापूर्ण स्मित, उपचार सुरु, ऑलम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटचा पहिला फोटो समोर Vinesh Phogat Paris Olympics : अतिरिक्त १०० ग्रॅम वजनामुळे विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 7, 2024 20:39 IST
Vinesh Phogat Disqualified: “विनेश फोगटकडून काहीतरी चूक…”, बॅडमिंटनपटू, भाजपा नेत्या सायना नेहवालचं मोठं वक्तव्य Vinesh Phogat Disqualified in Paris Olympics 2024: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचे वजन वाढल्यामुळे तिला ५० किलो वजनी गटातील कुस्तीसाठी अपात्र… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 7, 2024 18:58 IST
Vinesh Phogat Disqualified : ‘१०० ग्रॅम जास्त वजनाच्या कथेवर तुमचा विश्वास आहे का?’ विनेश फोगटच्या अपात्रतेवर स्वरा भास्करने उपस्थित केला प्रश्न Swara Bhaskar on Vinesh Phogat disqualified : विनेश फोगटला १०० ग्रॅम जास्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले आहे. यानंतर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 7, 2024 18:19 IST
Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगटला पुन्हा एकदा संधी मिळणार का? सरकारकडून हालचाली, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून निवेदन! Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगट अपात्र ठरल्याने ती कोणत्याच पदकासाठी आता खेळू शकणार नाही. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 7, 2024 18:39 IST
Vinesh Phogat : “ते दोघं काय करत होते?” कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी कुणावर फोडलं खापर? Vinesh Phogat disqualified : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांची पहिली प्रतिक्रिया. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 7, 2024 19:23 IST
Mansukh Mandaviya: “आवश्यक ती कारवाई…”; विनेश फोगटच्या अपात्रतेबाबत काय म्हणाले क्रीडामंत्री? भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून अपात्र ठरवण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया हे लोकसभेत बोलले आहेत. ते… 04:15By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 7, 2024 18:06 IST
Vinesh Phogat : व्यायाम केला, केस कापले, रक्त काढलं तरीही.., विनेश फोगटने वजन कमी करण्यासाठी केले ‘हे’ प्रयत्न Vinesh Phogat: कुस्तीपटू विनेश फोगचं ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकायचं स्वप्न भंगलं आहे. वजन कमी करण्यासाठी तिने काय काय केलं जाणून… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 7, 2024 17:45 IST
Vinesh Phogat Disqualification: “विनेश फोगटला जे जे हवं होतं ते सगळं…”, केंद्रीय क्रीडामंत्र्यांचं लोकसभेत निवेदन; म्हणाले, “तिथे रोज सकाळी…” केंद्रीय क्रीडामंत्री म्हणाले, “युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अर्थात UWW च्या नियमांनुसार वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आलं आहे”! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 7, 2024 17:47 IST
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Donald Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक? भारताला मिळणार ‘इतक्या’ कोटींचा परतावा?
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
Maharashtra Politics : “मग तुम्ही काय करताय?”, अजित पवारांना ठाकरेंचा सवाल ते धंगेकरांचे पुन्हा मोहळांवर आरोप; वाचा आजची ५ महत्त्वाची विधाने
“स्त्री, पुरूष द्वंदामध्ये न अडकता प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय साध्य करावे…”, अभिनेत्री श्रेया बुगडे
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचे प्रकरण; वैमानिकावरील शिस्तभंगाची कारवाई योग्यच! उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली…
ब्राझीलच्या मॉडेलने २२ वेळा हरियाणात मतदान केल्याचा राहुल गांधींचा दावा, या फोटोमागचं सत्य काय? ही महिला नेमकी कोण?