Facebook चं नवं नाव #Meta ट्रेंडवर मुंबई पोलिसांकडून हटके अंदाजात मीम शेअर फेसबुकच्या रि-ब्रॅंडनंतर सोशल मीडिया यूजर्सनी मात्र वेगवेगळ्या मीम्सचा अक्षरशः पाऊस पाडण्यास सुरूवात केलीय. #META हा हॅशटॅग सध्या ट्रेंडवर आहे. या… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 31, 2021 14:40 IST
…आणि राहुल गांधी चक्क मोटार सायकलवरूनच निघाले; गोवा दौऱ्यातला व्हिडीओ व्हायरल! पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते एका दिवसाच्या गोवा राज्यात दौऱ्यावर आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2021 17:18 IST
नेटफ्लिक्सची टॉप सीरीज Squid Game च्या क्रिप्टोकरेंसीची झेप; गुंतवणूकदार रातोरात झाले श्रीमंत! स्क्विड गेमची लोकप्रियता इतकी आहे की त्याच्या चाहत्यांची प्रचंड संख्या पाहता, स्क्विड क्रिप्टोकरन्सी देखील लॉंच केली गेली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2021 16:48 IST
जगातील नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवरून प्लास्टिक,कचरा काढण्यासाठी युट्युर्बसची पर्यावरण मोहीम; नेटीझन्सकडून कौतुक लोकप्रिय युट्युबर मी. बीस्ट आणि मार्क रॉबर यांनी #TeamSeas ही मोहीम ३० दशलक्ष पौंड प्लास्टिक आणि कचरा काढून टाकण्यासाठी सुरु… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 30, 2021 15:24 IST
Viral: चार षटकार मारताच आसिफ अलीचं धोनी स्टाईल सेलिब्रेशन; ‘गन-शॉट’ अॅक्शन झाली व्हायरल! सामना संपल्यानंतर आसिफ अलीने ‘गन-शॉट’ स्टाइलने सेलिब्रेशन केलं. धोनीने २००६ मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर असचं सेलिब्रेशन केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2021 13:19 IST
“पुनीत राजकुमार यांचे ‘ते’ शब्द खरे ठरले”, चाहत्यांना भावना अनावर, चित्रपटातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल! अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आठवणीत टाकलेले त्यांचे जुने डायलॉगचे व्हिडीओ, फोटो आता सर्वत्र व्हायरल होत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2021 10:41 IST
Viral Video : रोममध्ये पंतप्रधान अभिवादन करत असताना अचानक समोरची व्यक्ती म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!” पीएम मोदींनी गर्दीतील एका पगडीधारी माणसाला तुझे नाव काय आहे असे विचारले आणि त्यांच्याशी मराठीत संभाषण सुरू ठेवले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2021 12:23 IST
PM Rome Visit : रोममध्ये पंतप्रधानांचं शिवतांडव स्तोत्रानं झालं स्वागत! विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल! भारतीय समुदायातील लोकांनी शिव तांडव स्त्रोत गायले आणि ओम नमः शिवाय चा जयघोष केला. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 20:22 IST
15 Photos Facebook चं नाव झालं Meta अन् नेटकऱ्यांनी पाडला मिम्सचा पाऊस! फेसबुक आता ‘मेटा’ नावाने ओळखण्यात येणार आहे, याची माहिती फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देताच अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 18:35 IST
याला म्हणतात हर कुत्ते का दिन आता है… सिंह कुत्र्याला घाबरुन पळाला अन् व्हिडीओ व्हायरल झाला व्हिडीओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. इन्स्टा आणि व्हॉट्सअॅपवरही लोक हा व्हिडीओ प्रचंड शेअर करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 17:21 IST
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन; शेकडो चाहते रस्त्यावर जमा! कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 16:41 IST
T20 WC: पराभवानंतर भारतीय चाहत्याने दिलेल्या उत्तराने काढली पाकिस्तानी चाहत्याची विकेट; पहा व्हिडीओ अवघ्या ५२ सेकंदाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. तर १६ हजाराहून जास्त लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2021 14:45 IST
Daily Horoscope: श्रावणाची सुरुवात ‘या’ तीन राशींना देणार भरघोस लाभ; कोण संकटमुक्त तर कोणाच्या कुंडलीत पडणार पैशांचा पाऊस? वाचा राशिभविष्य
Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव
मैत्रिणी झाल्या पक्क्या वैरी! साक्षी-प्रियाचे एकमेकींवर टोकाचे आरोप; अखेर ‘असं’ समोर आलं खूनाचं सत्य, पाहा जबरदस्त प्रोमो
२८ जुलैपासून ‘या’ ४ राशींचा वाईट काळ सुरू! कामांमध्ये वारंवार अपयश तर आर्थिक नुकसान, तब्येतही बिघडू शकते…
Hulk Hogan Death News : WWE चा सुपरस्टार हल्क होगन यांचं निधन, कुस्तीला जगभरात ग्लॅमर मिळवून देणारा पैलवान हरपला
8 तुम्हालाही गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास आहे का? मग माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ६ उपाय नक्की ट्राय करा
9 “तुमच्यावर नेहमी लोकांच्या प्रेमाचा वर्षाव व्हावा…”, देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
Video : कोणाच्या तरी हसण्याचे कारण बना! वॉचमन काकाने आयुष्यात पहिल्यांदा साजरा केला वाढदिवस, व्हिडीओ पाहून व्हाल भावुक
“बॉलीवूडपेक्षा मराठीत चांगले सिनेमे बनतात”, नवाजुद्दीन सिद्दीकीने केलं ‘या’ चित्रपटांचं कौतुक; म्हणाला, “दुर्दैवाची गोष्ट अशी की…”
Sneha Debnath Case : चार महिन्यांपासून आर्थिक व्यवहार बंद अन् खोलीत सापडलेली चिठ्ठी; सहा दिवसांपासून बेपत्ता स्नेहाने फोनवरून अखेरचं घरी काय सांगितलं होतं?
पुणेकरांनो सावधान! भटक्या कुत्र्यानं व्यक्तीचा अक्षरश: हात फाडला, ओरबाडलं; तो ओरडत राहीला पण…धक्कादायक VIDEO व्हायरल