याला म्हणतात प्रसंगावधान… पाच पगड्यांचा दोरखंड करुन धबधब्यात पडणाऱ्याला वाचवलं शीख तरुणांवर जगभरातील होतोय कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2021 11:52 IST
शास्त्रज्ञांचा यशस्वी प्रयोग; माणसाच्या शरिराला जोडलं डुकराचे मूत्रपिंड अनेक बायोटेक कंपन्या प्रत्यारोपणासाठी योग्य डुकराचे अवयव विकसित करण्याच्या तयारीत आहेत, जेणेकरून मानवी अवयवांची कमतरता कमी होईल. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2021 10:56 IST
आता तर थेट ट्रेनिंग सेंटरमधल्या हवाई सुंदरींनी केला झक्कास डान्स; डान्स मुव्ह्स पाहून म्हणाल… मागील काही दिवसांपासून विमानातील हवाई सुंदरींनी त्यांच्या डान्सची क्रेझ वाढलीय. पण आता तर थेट हवाई सुंदरींच्या ट्रेनिंग सेंटरमधलाच एक नवा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2021 17:12 IST
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलनामध्ये अडकलेल्या कारला BRO ने वाचवले गेल्या चार दिवसांपासून या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन झाले. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2021 13:57 IST
Video: दुर्मिळ आजाराने त्रस्त तरी ८४ वर्षीय आज्जीने उडवले विमान; व्हिडीओ बघून नेटीझझन्सने केले कौतुक जेव्हा त्यांनी विमानात प्रवेश केला तेव्हा त्यांना स्वतःला परिचित वातावरणात आल्याचे जाणवले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2021 13:17 IST
बोटीवर ठेवले दोन मजली घर, पाण्याद्वारे दुसऱ्या ठिकाणी केली शिफ्टिंग; व्हिडीओ व्हायरल पेनी आणि तिचा बॉयफ्रेंड किर्क लॉवेल यांनी घर त्याच्या स्थानावरून हलवण्याचा निर्णय घेतला, ही शिफ्टिंग पूर्ण होण्यासाठी सुमारे आठ तास… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2021 11:46 IST
मुंबईतील हॉटेल विकतंय बाहुबली गोल्ड मोमो; वजन दोन किलो, किंमत १२९९ अनेकांच्या आवडत्या मोमोजचा प्रचंड हटके प्रकार मुंबईतील हॉटेल घेऊन आले आहे. हा प्रकार बघून नेटिझन्स स्तब्ध झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2021 10:30 IST
VIRAL PHOTO: बाप रे बाप! एकाच घरातून निघाले ९० साप! सापांचा सुळसुळाट पाहून बचाव पथकही चकित जेव्हा एखाद्या घरात साप आढळून येतो तेव्हा तिथल्या आजूबाजूचं वातावरण भयावह बनतं. पण कल्पना करा की एखाद्या घरातून जर एक… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2021 18:44 IST
केरळ: पावसाच्या तडाख्यामुळे स्वयंपाकाच्या भांड्यातून प्रवास करत वधू-वर पोहचले लग्नमंडपात! केरळमध्ये मोठा पाऊस सुरु आहे यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी भूस्खलनाचीही नोंद झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2021 16:55 IST
सलाम! आज्जीला मागायची नाही भीक, पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतेय पेन ही पोस्ट राज्यसभा खासदार विजयसाई रेड्डी व्ही यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 15:21 IST
Viral Video: केरळमध्ये पावसाचा हाहाकार; क्षणार्धात संपूर्ण घराला जलसमाधी केरळमध्ये रात्रभर संततधार पाऊस पडत होता. कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2021 12:27 IST
Viral Video: तंदूरमध्ये रोटी चिकटण्यासाठी थुंकी लावणाऱ्या विकृताला अटक, गाझियाबादमधली घटना व्हायरल व्हिडीओ बघून नेटिझन्सनी त्या व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 10:50 IST
“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग
HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत
हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या
स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमधील घाण साफ करणे आता झाले सोपे, वापरा या २ ट्रिक्स…मिनिटांत स्वच्छ होतील स्लायडिंग खिडक्या
“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”