एकेरी धाव घेण्यास नकार देणाऱ्या डॅरिल मिशेलने आपल्या वक्तव्यानं जिंकली चाहत्यांची मनं; म्हणाला, “मला वाद…” मिशेलने केवळ ४७ चेंडूत ७२ धावांची मॅच-विनिंग खेळी केली नाही तर मैदानावरील त्याच्या वर्तनाने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2021 14:01 IST
नोबेल विजेत्या मलाला युसूफझाईचं झालं लग्न; जाणून घ्या कोण आहे तिचा नवरा नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई बर्मिंगहॅममध्ये लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो पोस्ट करून मलालाने ही माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2021 15:21 IST
वनप्लस फोन पुन्हा फूटला ! युजरच्या मांडीला झाली जबर जखम; जाणून घ्या बॅटरीचा स्फोट का होतो? वनप्लसचा हा तिसरा फोन आहे, जो फुटला आहे. कंपनीने मात्र त्यांच्या ट्विटनंतर या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 9, 2021 17:46 IST
नोटाबंदीची पाच वर्ष! एक घोषणा आणि ५००, १००० च्या नोटा झाल्या रद्दी; सोशल मीडियावर मिम्स व्हायरल नोटाबंदीच्या पाच वर्षानंतर लोक सोशल मीडीयावर मिम्स शेअर करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 13:42 IST
Viral: कागदाच्या तुकड्याकडे पाहत असलेल्या धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर मिम्सचा पाऊस! खेळादरम्यान, कॅमेर्याने एक खास क्षण टिपला गेला आहे. हा फोटो व्हायरल होताच याच खास क्षणावरून सोशल मिडियावर अनेक मिम्स व्हायरल… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 12:19 IST
अहमदाबादमधील स्ट्रीट फूड स्टॉलवर विकली जातेय ‘ओरिओ भजी’; नेटिझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया ही व्हायरल डिश अहमदाबादमध्ये विकली जाते आणि स्थानिक लोकांमध्ये, विशेषतः मुलांमध्ये ही डिश खूप लोकप्रिय आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 8, 2021 10:50 IST
अजबच! कैद्यांच्या छळासाठी ‘बेबी शार्क’ गाण्याचा वापर; जेल प्रशासनाविरोधात थेट कोर्टात याचिका! ‘बेबी शार्क’ हे लहान मुलांचं गाणं आहे आणि ९ अब्जाहून जास्त व्ह्यूजसह आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिलेला YouTube व्हिडीओ आहे. हे गाणं… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 7, 2021 21:18 IST
रजनीकांतचा ‘अन्नतथे’ मुंबईच्या अरोरा थिएटरमध्ये दाखवला जाणार नाही; जाणून घ्या कारण रजनीकांतच्या चित्रपटांचा फर्स्ट-डे फर्स्ट शो पाहण्यासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमा हॉल म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे अरोरा थिएटर यावेळी पूर्ण अंधारात असेल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2021 14:19 IST
घरात साफसफाई करताना सापडला २० कोटीचा हिरा; खडा समजून कचऱ्यात फेकणार होती, पण…. घरची साफसफाई करताना एका महिलेचं आयुष्य एका गोष्टीमुळे बदललं. कचऱ्यातून मिळालेल्या एका वस्तूमुळे ही महिला रातोरात कोट्यवधी झाली. त्याची किंमत… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 3, 2021 20:02 IST
अबब! केवळ एक रूपयाला मिळतात इथे कपडे…कुठे आणि काय आहे कारण पाहा! आजच्या जगात एक रूपयाची किंमत ही हल्लीच्या लाखो, करोडोंच्या भावात तशी फारच कमी आहे. परंतु, आज या एक रूपयात कपडे… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 3, 2021 17:22 IST
गुटखा खाऊन काकांनी गायले माणिक मागे हिते गाणं; नेटीझन्स म्हणतात यांच्यापुढे राणू मंडलही नापास! हा व्हिडीओ १६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘रानू मंडलानंतर आता हे नवीन टॅलेंट’ असे लिहिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2021 17:14 IST
COP26 : भारताची ग्रेटा थनबर्ग! १४ वर्षीय विनिशा उमाशंकरनं जागतिक परिषदेत जगभरातल्या नेत्यांना सुनावलं! विनिशा उमाशंकर ही , प्रिन्स विल्यमच्या अर्थशॉट पारितोषिकाची अंतिम स्पर्धक जिने तिच्या शक्तिशाली भाषणात, जागतिक नेत्यांना सुनावलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2021 15:48 IST
बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
१०० वर्षांनंतर महानवमीला ५ दुर्मिळ राजयोग! ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच ‘या’ ३ राशींच्या नशिबी अफाट पैसा अन् श्रीमंती…
Mohsin Naqvi Condition For Trophy: “मी भारताला ट्रॉफी परत करण्यास तयार, पण एका अटीवर…”, पाकिस्तानच्या मोहसीन नक्वींनी ठेवली अजब अट
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
आरोग्यास धोकादायक कचऱ्याच्या संकलनासाठी वाहनांची संख्या वाढवणार; प्रत्येक विभागात ०.६ टन क्षमतेचे वाहन तैनात
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमालाही विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद; कॉम्प्युटर व आयटी अभ्यासक्रमांना अधिक पसंती…