किरण माने यांची आषाढीच्या निमित्ताने पोस्ट, “आपला तुकोबाराया विठ्ठलामध्ये गौतम बुद्धाला बघत होता…” अभिनेते किरण माने हे त्यांच्या खास पोस्टसाठी चर्चेत असतात, सोशल मीडियावर आज त्यांनी तुकाराम महाराजांचं महत्त्व सांगणारी पोस्ट लिहिली आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 17, 2024 16:07 IST
Ashadhi Ekadashi : ‘बळीराजाचे दुःख दूर कर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठुरायाला साकडं; अहिरे दाम्पत्याला महापूजेचा मान Ashadhi Ekadashi : सलग तिसऱ्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्यानिमित्ताने पंढरपूरमधील शासकीय महापूजाला केली. यावेळी शिंदे कुटुंबातील चार… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2024 09:26 IST
किरण माने यांची पोस्ट चर्चेत, “ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं बहुजनांना ‘पाप पुण्या’ची भीती दाखवून…” किरण माने यांनी संत सेना न्हावी यांचे अभंग पोस्ट करत ब्राह्मण्यवादावर भाष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2024 11:28 IST
महानुभाव आणि जैन धर्मियांच्या दक्षिण काशी फलटण शहरात पालखी सोहळ्याचे मोठे स्वागत माउलींचा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो सगुणामातानगर (मलठण) सदगुरू हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला. By विश्वास पवारJuly 9, 2024 19:54 IST
शेगावचा राणा सोलापूर जिल्ह्यात दाखल; भक्तिमय वातावरणात स्वागत गेल्या १३ जून रोजी शेगाव येथून प्रस्थान ठेवलेला हा पालखी सोहळा सुमारे ७५० किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जाणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 19:36 IST
संत निवृत्तीनाथ दिंडीतील रामनाथ शिलापूरकर यांचे निधन श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील दिंडीचे प्रमुख रामनाथ महाराज शिलापूरकर (७८) यांचे बुधवारी पहाटे पाच वाजता हृदयविकाराने निधन झाले. By लोकसत्ता टीमJuly 3, 2024 20:06 IST
सातारा: पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जितेंद्र डूडी; जिल्हाधिकाऱ्यांकडून पालखी मार्गाची पाहणी संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 15:42 IST
पुणे: कात्रज – कोंढवा रस्त्यावर टेम्पो उलटून २० वारकरी जखमी अपघातात २० वारकऱ्यांना दुखापत झाली असून, याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 11:27 IST
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी साताऱ्यात ६४ वैद्यकीय अधिकारी, ५३६ कर्मचारी पालखी मार्गावर तसेच विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमJune 25, 2024 20:02 IST
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानदिनी मंदिरात एका दिंडीतील ९० वारकऱ्यांनाच प्रवेश, प्रस्थान सोहळा नियोजन बैठकीत निर्णय गेल्या वर्षी मंदिरात प्रवेशादरम्यान महाद्वारात, वारकरी शिक्षण संस्थेच्या बोळासमोरून महाद्वाराकडे येताना वारकऱ्यांच्या गर्दीने चेंगराचेंगरी झाली होती. By लोकसत्ता टीमJune 8, 2024 20:24 IST
नवी मुंबई : राष्ट्रीय वारकरी अधिवेशनात प्रस्ताव, शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेशाचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा सरकारला जागा दाखवू नद्या प्रदूषण मुक्त करा, शाळा पोषण आहारात अंड्यांचा समावेश बंद करा.. अशा मागण्या वारकरी संप्रदाय तर्फे करण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 13, 2024 13:03 IST
खारघरमध्ये राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह, देशभरातून हजारो वारकऱ्यांचा सहभाग संत शिरोमणी श्री निवृत्ती महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद् भागवत कथा… By लोकसत्ता टीमJanuary 30, 2024 15:40 IST
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
४ दिवसांनी फक्त ‘या’ २ राशींवर कोसळणार संकट? देवगुरु मिथुन राशीचे घर सोडताच ताकही फुंकून प्यावे लागणार? वादळासारखा काळ येणार?
विरोधानंतर ‘मनाचे श्लोक’ सिनेमाचं नवीन नाव जाहीर, ‘या’ नावासह मृण्मयी देशपांडेचा चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार
शनीदेव नवा डाव मांडणार! २०२६ मधील शनीचे पहिले नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना सर्वस्व देणार; पैसा, प्रेम अन् भरपूर यश मिळणार
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
Video: जानकी मास्कमॅनवर गोळी झाडणार अन्…; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “फालतुगिरी…”
“अत्यंत लाजिरवाणं…”, ठाणे-घोडबंदर रस्त्याबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना म्हणाली…