scorecardresearch

कुस्ती

कुस्ती (Wrestling) हा एक मर्दानी खेळ आहे; जो फार पूर्वीपासून खेळला जातो. हा खेळ दोन खेळाडू किंवा स्पर्धकांमध्ये खेळला जातो. या खेळाडूंना पहिलवान आणि कुस्तीपटू असेही बोलले जाते. या खेळात डाव टाकणे, चपळता असणे व झटपट निर्णय घेण्याची क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे असते. या खेळात अनेक डावपेच असतात. हा खेळ इतर देशांमध्येही लोकप्रिय आहे. भारतात कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीचे सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती असाही एक प्रकार आहे. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात १९६१ साली झाली.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५३ मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धा पार पडली होती. तेव्हा पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान नुकाराम नानासाहेब फाळके यांनी ती स्पर्धा जिंकली होती. सुरुवातीला या स्पर्धेचे बक्षीस रोख रक्कम रूपात होते आणि १९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरवण्यात येते. अशी पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली होती. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा क्षेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.


कुस्ती स्पर्धेत महिला खेळाडूदेखील असतात. नुकत्याच झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्त्यांमध्ये भारताची नवी अंतिम पंघाल हिने ५३ किलो वजनी गटात भारतासाठी कास्यपदक जिंकले होते; तर २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या मोहित कुमारेने ६३ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले या वयोगटात विजेतेपद मिळवणारा हा चौथा भारतीय ठरला आहे. कुस्तीशी संबंधित विविध स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीबाबत तुम्हाला येथे माहिती मिळू शकते


Read More
Sushil Kumar Bail Cancelled by Supreme court in Sagar Dhankhad Murder Case Orderd to Surrender within a week
ऑलिंपिक चॅम्पियन भारतीय कुस्तीपटूला कोर्टाचा दणका, जामीन रद्द करत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश

Sushil Kumar: भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे.

wrestling origins Olympic wrestling history Indian wrestling players article on boxing in India
मुलाखतीच्या मुलखात: मुलाखतीतील ‘कुस्ती’ विषयीचे प्रश्न

गेल्या काही लेखांमधून आम्ही, वेगवेगळ्या खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन करत आहोत.या लेखात आपण योगासन, मेडिटेशन, मल्लखांब,…

Vladimir Mestvirishvili achievements in wrestling
कुस्ती प्रशिक्षक व्लादिमिर मेस्त्विरिश्विली कालवश

भारतीय कुस्तीला नवसंजीवनी देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक जॉर्जियाचे व्लादिमिर मेस्त्विरिश्विली यांचे सोमवारी वार्धक्याने निधन झाले. ते ६९…

under 23 asian wrestling championship, asian wrestling championship India team,
युवा आशियाई कुस्ती स्पर्धा : फ्री-स्टाईल प्रकारातही भारताचा दबदबा

भारतीय पुरुष खेळाडूंनी १० पैकी ७ वजनीगटांत पदकांची कमाई केली. यामध्ये सहा सुवर्ण आणि एका रौप्यपदकाचा समावेश आहे. महिला संघाचे…

Rinku Singh WWE, Veer Mahan spiritual journey
9 Photos
WWE सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारणारा ‘वीर महान’ प्रेमानंद महाराजांच्या आश्रयाला

WWE: रिंकू सिंगचा हा प्रवास केवळ कुस्तीपुरता मर्यादित नव्हता. काही काळापूर्वी तो त्याच्या आध्यात्मिक जीवनाकडे वळला आणि प्रेमानंद महाराजांचा आश्रय…

pune kusti fight
पुणे : कुस्तीच्या आखाड्यात किरकोळ वादातून हाणामारी, मारहाण करणाऱ्या सातजणांविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्के गावातील यात्रेत मंगळवारी सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Sandeep bhondave on Shivraj Rakshe suspension
Shivraj Rakshe : ज्याच्यावर अन्याय झाला त्यानेच माफी मागायची? पंचांच्या चुकीचा बळी ठरलेल्या शिवराज राक्षेच्या निलंबनावर कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणाले…

Shivraj Rakshe Suspension : पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरलेल्या शिवराजच्या भविष्याबाबत कुस्तीगीर परिषदेने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Maharashtra Kesari : एका पत्रामुळे शिवराज राक्षेवरील निलंबन कायम! कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणाले, “राक्षे पराभूत नव्हता तरी…”

Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे म्हणाले, “महाराष्ट्रातील कुस्तीच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई आहे.”

khashaba jadhav sports complex news in marathi
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव कुस्ती संकुलात अत्याधुनिक सुविधा; संकुल आराखड्याचे सादरीकरण

या संकुलाच्या कामाला गती मिळण्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले पाठपुरावा करीत आहेत.

karjat Maharashtra kesari loksatta news
कर्जत : श्री संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडा नगरी, सोलापूरचा वेताळ शेळके ६६ वा महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सोलापूरचा वेताळ शेळके हा ६६ वा महाराष्ट्र केसरी झाला. अंतिम लढतीमध्ये त्याने मुंबई उपनगरचा पृथ्वीराज पाटील…

today is third day of maharashtra kesari competition
शिवराज राक्षे , वेताळ शेळके,संग्राम पाटील, पृथ्वीराज पाटील शुभम माने, सनी मदने महाराष्ट्र केसरी उपांत्य फेरीत

आज स्पर्धेचा तिसरा दिवस होता. खुल्या गटातील महाराष्ट्र केसरी या मानाच्या किताबासाठी कुस्त्या सुरू आहेत .यामध्ये महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार…

Maharashtra kesari loksatta
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची जोरदार तयारी सुरू

अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली होती.

संबंधित बातम्या