टिपेश्वर अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या; पांढरकवडा तालुक्यातील घटना राजू श्रीपाद जिड्डेवार (४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. By लोकसत्ता टीमJune 5, 2023 14:26 IST
नियम झुगारून प्रेक्षकांवर जाहिरातींचा भडीमार! दूरचित्रवाहिन्यांना जाहिरातींसाठी दर तासाला केवळ १० मिनिटे वेळ एक तासाच्या कार्यक्रमात किमान १० मिनिटे व्यवसायिक जाहिराती दाखवता येतात, हे माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमJune 4, 2023 17:55 IST
यवतमाळ : “आईला का मारता”, असे विचारताच दारुड्या बापाने मुलाच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले आईला का मारता, असे विचारल्याने दारूच्या नेशत तर्रर्र वडिलाने चक्क मुलाच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची घटना येथील भोसा रोड परिसरात घडली. By लोकसत्ता टीमJune 4, 2023 15:02 IST
यवतमाळ : सायबर क्राईम रोखण्यासाठी ‘सोशल मीडिया जनजागृती व्हॅन’ यवतमाळ जिल्ह्यातील सायबर क्राईम रोखण्यासाठी पोलीस विभागाने सोशल मीडिया जनजागृती रथ तयार केला आहे. By लोकसत्ता टीमJune 3, 2023 17:01 IST
अमरावती विभागात यवतमाळ टक्केवारीत तळाला, दहावीचा निकाल ९१.४९ टक्के जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ३६ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. By लोकसत्ता टीमJune 2, 2023 17:39 IST
यवतमाळ : ५०० रुपयांच्या ९६४ बनावट नोटा जप्त ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात वापरण्यासाठी घेऊन येणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमJune 2, 2023 17:19 IST
अरे व्वा.. मोकाट श्वानांच्या १८ पिल्लांना मिळाले हक्काचे घर; पशुप्रेमींचा मुक्या जनावरांना मायेचा ओलावा मोकाट श्वानांच्या पिल्लांना हक्काचे घर मिळवून देण्याकरिता ओलावा पशुप्रेमी संस्थेतर्फे नुकतेच मोफत श्वान दत्तक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमJune 1, 2023 15:13 IST
यवतमाळ : संशयाचे भूत डोक्यात शिरलेल्या प्रियकराने केली प्रेयसीची हत्या; वणीतील युवतीच्या मृत्यूचे गुढ उलगडले वणी येथील कृष्णा अपार्टमेंटमध्ये सोमवारी एका तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. या घटनेचा उलगडा करण्यात वणी पोलिसांना यश… By लोकसत्ता टीमMay 31, 2023 13:09 IST
यवतमाळ : बापरे! त्यांनी चोरल्या अकरा दुचाकी; तक्रार दाखल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या शहरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरींचे प्रमाण मोठ्या प्रमणात वाढले आहे. या चोरीमागचे मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमMay 30, 2023 12:56 IST
यवतमाळ : भर उन्हाळ्यात ३० ते ४० फूट उंच कारंजे उडाले! जीवन प्राधिकरणच्या अमृत पाणीपुरवठा योजनेने शहराची चाळणी केली असून, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 27, 2023 10:44 IST
यवतमाळमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया | Yavatmal यवतमाळमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया | Yavatmal 00:49By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2023 16:11 IST
यवतमाळ : वाघोबाही म्हणतात, ‘थंडा थंडा कुल कुल’, टिपेश्वर अभयारण्यात कडक उन्हातही पर्यटकांची गर्दी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात कडक उन्हाच्या झळा तेथील वन्यजीवांनाही बसत आहेत. हे वन्यजीव पाणवठ्यावर वेळ घालवताना आढळत आहेत. By लोकसत्ता टीमMay 21, 2023 17:45 IST
VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा
मराठमोळी अभिनेत्री १८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह राहतेय लिव्ह इनमध्ये; प्रियांका चोप्रासह केलं पदार्पण, नंतर सिनेमे ठरले फ्लॉप
Devendra Fadnavis : पुण्यातील रेव्ह पार्टीच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा प्रकारचा गुन्हा…”
Raj Thackeray : राज ठाकरेंनी मातोश्रीवर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरेंना आनंद, बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही बंधूंची गळाभेट
9 ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
फडणवीसांच्या दिल्लीवारीमुळे विकास प्रकल्पांना वेग; केंद्रीय मंत्रालयांकडे अर्थसाह्य व मंजुरींची मागणी