आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने मुंबईकरांसाठी योग केंद्राची माहिती उपलब्ध करणारी व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवा…
मुंबई महानगरपालिकेच्या व्हॉट्स ॲप चॅटबॉटवर नागरिकांना त्यांच्या परिसरातील जवळच्या शिव योग केंद्राबाबत अद्ययावत व सविस्तर माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.