राज्यात दोन महिन्यांत सापडले झिकाचे आठ रुग्ण; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पावसाळा सुरू झाल्याने झिकाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्व महानगरपालिकांनी सतर्क राहावे, असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 3, 2024 20:07 IST
सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत झिकाचे रुग्ण…आरोग्य विभाग म्हणते… यंदा या आजाराचे राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये ८ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागामध्ये चिंता व्यक्त होत आहे. By लोकसत्ता टीमJuly 3, 2024 17:32 IST
आणखी एका गर्भवतीला झिकाचा संसर्ग; एरंडवणा परिसरात रुग्ण वाढले; शहरातील एकूण रुग्णसंख्या सहावर ग्ण आढळून आलेल्या एरंडवणे आणि मुंढवा परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवती आणि तापरुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 20:26 IST
पुण्यात झिकाचा धोका वाढला! गर्भवतीला संसर्ग; संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू संसर्ग झालेल्या गर्भवतीची मे महिन्यात सोनोग्राफी चाचणी करण्यात आली होती. त्या अहवालात झिकाचा काहीही परिणाम दिसून आलेला नाही. By लोकसत्ता टीमJune 30, 2024 23:30 IST
पुण्यात झिकाचा धोका वाढताच महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल पुणे शहरात एरंडवणा आणि मुंढवा परिसरात झिकाचे तीन रुग्ण आढळले आहेत. By लोकसत्ता टीमJune 29, 2024 12:29 IST
पुणे: झिकाचा धोका कायम; एरंडवणा, मुंढव्यातील २० जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले एरंडवण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळले होते. त्यात ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमJune 27, 2024 20:59 IST
विश्लेषण: पुण्यात आढळले झिकाचे रुग्ण… झिकाचा धोका नेमका किती? प्रीमियम स्टोरी अनेक वेळा संसर्ग झाल्यानंतर सात दिवसांच्या आता रुग्ण आपोआप बरा होतो. याचबरोबर या रोगाचा मृत्युदरही अगदी नगण्य आहे. केवळ गर्भवतींच्या… By संजय जाधवJune 27, 2024 07:00 IST
पुण्यात झिकाचा शिरकाव, एरंडवण्यात दोन रुग्ण आढळले; महापालिकेच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू शहरातील एरंडवणा परिसरात झिकाचे दोन रुग्ण आढळले आहेत. एक डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाला आहे. By लोकसत्ता टीमJune 25, 2024 19:56 IST
जगाला करोनाहून भयंकर रोगाचा धोका, ४८००० वर्षांपासून बर्फाखाली दबलेल्या ‘त्या’ विषाणूबाबत वैज्ञानिकांचा इशारा Zombie Virus : ४८००० वर्षांपूर्वी हा विषाणू पर्माफ्रॉस्टखाली दबला गेला असावा, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2024 13:46 IST
ठाणे जिल्ह्यात झिकाचा एकही रुग्ण नाही पण, काळजी घ्या; जिल्हा आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन रुग्ण आढळून आलेला नसला तरी नागरिकांनी विशेष करुन गरोदर महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 10:23 IST
झिकाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना झिका विषाणू हा ‘फलॅव्हीव्हायरस’ प्रजातीचा असून, तो एडिस डासांमार्फत पसरणारा आजार आहे. By लोकसत्ता टीमNovember 16, 2023 01:35 IST
मुंबईत झिकाचा दुसरा रुग्ण आढळला या मुलीला झिका झाल्याचे लक्षात आल्यावर मुंबई महापालिकेने ती राहत असलेल्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण केले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2023 21:25 IST
‘तौबा तौबा’ गाण्यावर वृद्धाश्रमातल्या आजीबाईंचा तुफान डान्स; VIDEO पाहून विकी कौशलही भारावला; रिप्लाय एकदा पाहाच
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
पुणे तिथे काय उणे! रात्री २ वाजता दगडूशेठ मंदिराबाहेरची गर्दी पाहून झोप उडेल; जाण्याआधी एकदा VIDEO पाहाच
12 Ganesh Visarjan 2024 Wishes: गणपती विसर्जनाच्या प्रियजनांना द्या हार्दिक शुभेच्छा, बाप्पाासाठी स्टेटसला ठेवा एकापेक्षा एक सुंदर मेसेज अन् HD फोटो
12 प्रसिद्ध अभिनेत्रीच्या तीन महिन्यांच्या मुलाला पाहिलंत का? पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा, पाहा खास Photos
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Lebanon Pager Explosion : लेबनॉन बॉम्बस्फोटानं हादरलं; आठ जणांचा मृत्यू, दोन हजारांपेक्षा अधिकजण जखमी
Video : “जहां मैं जाती हूँ…”, ७० वर्षांपूर्वीच्या गाण्यावर सचिन-सुप्रिया यांचा रोमँटिक अंदाज! कमेंट्समध्ये लेक श्रिया म्हणते…