News Flash

एएनआय

अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणात इंद्रेश कुमार व साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात पुरावे नाहीत- एनआयए

२००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण ठार तर ३० जण जखमी झाले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला; सहा जवान जखमी

आमची तुकडी जम्मूकडून श्रीनगरच्या दिशेने जात होती.

गोवंश हत्याबंदीसंदर्भात भूमिका १० दिवसांत स्पष्ट करा; सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

राज्य सरकारने मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्रात गोहत्याबंदीचा कायदा लागू केला होता.

Delhi High Court : शीखविरोधी दंगलीतील पाच खटले ३० वर्षांनी पुन्हा चालविण्याचा निर्णय

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीत शीखविरोधी दंगल उसळली होती.

सोनिया गांधी उपचारांसाठी परदेशात; राहुल गांधी सोबत जाणार

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या आज उपचारांसाठी परदेशी रवाना होणार आहेत.

VIDEO: ही तर फालतू चर्चा; यूपी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही- राजनाथ सिंह

उत्तर प्रदेश सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील असल्याने खंबीर नेतृत्त्वाची गरज

कुपवाडा सेक्टरमधील चकमक संपली; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

भारतीय सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.

पुलवामा सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

हा परिसर श्रीनगर-जम्मू या राष्ट्रीय महामार्गापासून नजीकच्या अंतरावर आहे.

UP ATS operation: उज्जैन ट्रेन स्फोटाशी संबंधित दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात एटीएसला यश

हा दहशतवादी इसिसच्या खोरसाना मॉड्यूलशी संबंधित असल्याचा संशय आहे.

केरळच्या अनाथ आश्रमातील सात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

काही तरूण आश्रमातील मुलींना आमिष दाखवून दुकानात बोलवत

Indian engineer killed: इराणी नागरिक असल्याचे समजून त्याने भारतीय तरुणांवर गोळया झाडल्या

बार टेंडरने पोलिसांशी केलेल्या दूरध्वनी संभाषणाचा तपशील

कैलाश सत्यार्थींचा नोबेल पुरस्कार घरातून चोरीला

चोरट्यांनी कैलाश सत्यार्थी यांच्या घरातील अनेक वस्तू लंपास केल्या.

”…तरच पाकिस्तानच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवता येईल”

पाकिस्तानकडून यापूर्वीही अशाप्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.

Union budget 2017 : नोटाबंदीच्या अनुषंगाने जीडीपीचे मूल्यमापन करणे अयोग्य- अरविंद सुब्रमण्यम

आगामी एक ते दोन महिन्यांत चलनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वासही सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला.

सहकारी बँकांकडून रिझर्व्ह बँकेत प्रमाणापेक्षा जास्त जुन्या नोटा जमा- आयकर विभाग

आयकर विभागाने मुंबई आणि पुण्यात केलेल्या सर्वेक्षणातदेखील ही बाब उघड

जेवणाच्या निकृष्ट दर्जाची सीबीआय चौकशी करा; बीएसएफ जवानाच्या पत्नीची मागणी

याप्रकरणाची केवळ अंतर्गत चौकशी न करता या सगळ्याचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा

सीआयएसएफच्या जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू

आज दुपारी १२.३० वाजता नाबीनगर उर्जानिर्मिती कंपनी केंद्रावर ही घटना घडली.

भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी सुषमा स्वराज यांचा अॅमेझॉनला दणका

गेल्यावर्षी अॅमेझॉनने भारतीय देवी- देवतांची चित्र छापून काही वस्तूंची विक्री केली होती.

२०१९ सोडाच , २०९० सालातही काँग्रेस सत्तेत येणार नाही- व्यंकय्या नायडू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते.

RBI म्हणजे ‘रिव्हर्स बँक ऑफ इंडिया’; काँग्रेसची खोचक टीका

पंतप्रधानांनी देशाला वचन दिले होते की ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये पैसे टाकता येतील

दिल्लीत राहुल गांधी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांची भेट

यावेळी दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये तब्बल पाऊणतास चर्चा झाली.

मोदी कपडे बदलतात तसे रिझर्व्ह बँक नियम बदलतेय- राहुल गांधी

केंद्र सरकारने सोमवारी ५६ वा नियम जाहीर केला.

मोदींच्या नोटाबंदीची अवस्था काँग्रेसच्या ‘नसबंदी’सारखी होईल- लालू प्रसाद यादव

नोटाबंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती ५० दिवसांमध्ये न सुधारल्यास नरेंद्र मोदी राजीनामा देणार का

नोटाबंदीमुळे गुजरातमधील हिऱ्यांची बाजारपेठ ठप्प

दोन महिन्यांपासून येथील एकही कारखाना सुरू झालेला नाही

Just Now!
X