संगीत- मग ते कोणत्याही प्रकारचं असो- चित्तलहरींना सुखावतं आणि प्रफुल्लितही करतं.
संगीत- मग ते कोणत्याही प्रकारचं असो- चित्तलहरींना सुखावतं आणि प्रफुल्लितही करतं.
झपाटय़ाने होणाऱ्या नागरीकरणासोबत प्रत्येक शहराला वाढत्या वाहनसंख्येचा प्रश्न भेडसावू लागला आहे.
अशी औषधे घेण्यापूर्वी शक्यतो डॉक्टरांचा सल्ला आणि प्रिस्क्रिप्शन नक्की घ्या.
सुपरमॅन, स्पायडरमॅन ही नावे माहीत नसतील अशी व्यक्ती सापडणं जरा कठीणच
‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’ (सीईएस) गेल्या आठवडय़ात अमेरिकेतील लास वेगास शहरात पार पडला
स्मार्टफोनमुळे अवघं जग आपल्या तळहातावर येऊन विसावलं आहे.