15 August 2020

News Flash

बबन मिंडे

दुष्काळात परीक्षा शुल्क भरता न आल्याने कळंबचे ४१० विद्यार्थी परीक्षेपासून वंचित!

मागील ७ वर्षांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे आíथक गणित पुरते कोलमडून गेले आहे.

‘पांढरे सोने’ काळवंडणार!

गेल्या दोन वर्षांपासून कापसाने शेतकऱ्यांची केलेली निराशा या पाश्र्वभूमीवर या वर्षी कापसाच्या भावात वाढ व्हावी

जायकवाडीच्या पाण्याबाबत शनिवारी निर्णय होणार

जायकवाडी जलाशयात नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून किती पाणी सोडता येऊ शकते, याचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. १७) गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी विशेष बठक बोलावली आहे.

‘आमच्यातले गुण-अवगुण कोणी ओळखलेच नाहीत’!

महाविद्यालयीन जीवनात मीही विविध स्पर्धामध्ये सहभागी झालो, पण कशातही यशस्वी झालो नाही. आमच्यातील गुण-अवगुण व सुप्त गुण कोणी ओळखलेच नाहीत.

शिवसेना-भाजपमध्ये संवादाअभावी मतभेद – भय्यूमहाराज

भाजप-शिवसेनेमध्ये मतभेद वाढत आहेत. केवळ संवादाचा अभाव असल्यामुळे दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

भाजप-राष्ट्रवादीचा श्रेयासाठी कलगीतुरा!

वर्षांनुवष्रे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या परंडा तालुक्यातील शिराळा उपसा सिंचन योजनेसाठी ४० कोटींच्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली.

‘महायुती सरकारची वर्षपूर्ती हाच आजच्या बैठकीचा प्रमुख विषय’

राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे संबंध चांगलेच ताणले गेल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश भाजपची बैठक उद्या (गुरुवारी) मुंबईत होत आहे.

‘शिवसेनेच्या शाईमुळे भाजप सरकारचा चेहरा पुरता काळा!’

पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळय़ाचे आयोजक सुधींद्र कुळकर्णी यांच्यावर शिवसेनेने फेकलेल्या शाईने राज्यातील भाजप सरकारचा चेहरा पुरता काळा केला असून, सरकारला तोंड लपवायला जागा ठेवली नाही.

ऊसतोडणी मजुरांचे कोयता बंद आंदोलन चिघळले

ऊसतोडणी मजुरीत २० टक्के दरवाढ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतरिम घोषणा करूनही साखर संघाने दिली नाही.

ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद

अखिल भारतीय औषधी विक्रेत्याच्या संघटनेने संपूर्ण भारतात व राज्यात बेकायदेशीररीत्या चालवल्या जाणाऱ्या ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात बुधवारी (दि. १४) देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे.

शंकरराव चव्हाण पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण

पैठणजवळ जायकवाडी धरण परिसरातील संत ज्ञानेश्वर उद्यानात दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला होता.

नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंदिर रोषणाईने उजळले

देशभरातील भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव उद्यापासून (मंगळपार) सुरू होत आहे.

करवीरनगरीतील तयारी अंतिम टप्प्यात

आदिशक्तीचा जागर असलेल्या नवरात्रोत्सवाला अवघ्या दोन दिवसांनी सुरुवात होणार असताना करवीरनगरीतील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

जलसंपदा मंत्र्यांची विधाने बेजबाबदारपणाची-विखे

जलविकास आराखडा हा जिल्ह्य़ाच्या दृष्टीने मृत्यूचा आराखडा असून या आराखडय़ातील तरतुदी पाहता शेती, शेतकरी, सहकार उद्वस्त करण्याची शासनाची भूमिका आहे.

भोगावती कारखान्यातील अंतर्गत राजकारणाला वेग

भोगावती कारखान्याचे अध्यक्ष धर्यशील पाटील-कौलवकर यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत शेतकरी कामगार पक्षाचे संचालक अशोकराव पवार-पाटील व विश्वास वरुटे यांनी संचालक पदाचा राजीनामा कार्यकारी संचालकांकडे दिला आहे.

‘थकबाकी वसुलीसाठी सातबाऱ्यावर बोजा चढविणे हा अपाय’

म्हैसाळ योजनेच्या थकबाकी वसुलीसाठी सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे हा उपाय नसून अपाय आहे.

स्वाइन फ्लू सदृश आजाराने बालिकेचा मृत्यू

स्वाइन फ्लू सदृश आजाराने शनिवारी सांगलीत एका मुलीचा मृत्यू झाला असून वाळवा तालुक्यातील एका महिलेचेही कोल्हापूरमधील रूग्णालयात याच संशयित आजाराने निधन झाले आहे.

पुणेकर रसिकांकडून मिळालेला पुरस्कार ही विशेष आनंदाची गोष्ट

कलावंताला त्याच्या कामाची पोचपावती आणि पुढच्या वाटचालीसाठीची ऊर्जा पुरस्कारातून मिळत असते.

‘लोकांकिका’ची पुणे विभागाची मंगळवारी अंतिम फेरी

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या पुणे विभागाची अंतिम फेरी मंगळवारी (१३ ऑक्टोबर) भरत नाटय़ मंदिर येथे रंगणार आहे.

आखाती देशांशी अधिक सहकार्य आवश्यक – उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

‘भारताच्या एकूण गरजेच्या ६५ टक्के खनिज तेलाचा पुरवठा आखाती देशांतून होतो. या देशांत सुमारे ८० लाख भारतीय काम करत असून त्यांचे उत्पन्न जवळपास ३५ अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत आहे.

मद्यधुंद ट्रकचालकाचा मध्यरात्री शहरातील रस्त्यांवर धुमाकूळ

मद्यधुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालविणाऱ्या चालकाने शुक्रवारी मध्यरात्री हडपसर ते शिवाजी रस्त्यापर्यंत दहा ते बारा वाहनांना धडक देत अक्षरश: धुमाकूळ घातला.

पत्नीचे शिर धडावेगळे करणाऱ्याला पोलीस कोठडी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून कुऱ्हाडीने तिचे शिर धडावेगळे करणारा आरोपी रामचंद्र सेऊ चव्हाण (वय ६०) याला १३ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

साखर कारखानदारीच्या विरोधात सरकारने उभे ठाकावे -योगेंद्र यादव

ऊस उत्पादक आणि ऊस कारखानदारांच्या विरोधात सरकारने ठामपणे उभे राहायला हवे, असे मत संवेदना यात्रेचे प्रमुख प्रा. योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.

ट्रक पाठीमागे घेताना तिघे चिरडले; दोघांचा मृत्यू

ऊसतोडणी वाहतूक करणाऱ्या ट्रकवर चालक म्हणून गेलेल्या तिघांना झोपलेल्या ठिकाणीच ट्रक पाठीमागे घेताना चिरडण्यात आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.

Just Now!
X