03 August 2020

News Flash

बबन मिंडे

रब्बीसाठी तरी कर्ज द्या हो; डबडबलेल्या डोळ्यांनी शेतकऱ्याची अधिकाऱ्यांना विनवणी

अंगातले कपडे मळलेले. हातात कागदपत्रांसाठीची पिशवी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अर्जाचे पुडके.

नळदुर्ग किल्ल्याच्या पर्यटनाला विकासकाकडून चालना

नर-मादी धबधब्यामुळे देशभरातील पर्यटकांना आपल्याकडे खेचणाऱ्या नळदुर्गच्या किल्ल्यात आता काळ्या पाषाणात बांधलेला कारंज्याचा नवीन हौद सापडला आहे.

जलदूत राजेंद्रसिंह यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार

भारताचे जलदूत म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा राजस्थानातील राजेंद्रसिंह यांना या वर्षीचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे.

नांदेडमधील ४० गावांचा प्रवास डासमुक्तीच्या दिशेने

डास नसणारे गाव असू शकेल? गावोगावी तुंबलेल्या गटारी, रस्त्यांवरून वाहून जाणारे सांडपाणी त्यामुळे डास घालवता येणे अशक्यच असे कोणीही म्हणेल.

दुरुस्तीच्या नावाखाली रोहित्रांची हलवाहलवी!

महावितरण कंपनीच्या येथील कार्यालयात मोठय़ा संख्येने असलेली रोहित्रे दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या दोन दिवसांत अन्यत्र हलविण्यात आली.

७७८ पैकी ४७४ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र

मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांत दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: बिघडले आहे.

‘‘दादरी’सारखे प्रकरण घडवून अराजकता पसरविण्याचा डाव’

सनातनवर बंदी घालण्याची िहमत सरकारमध्ये नाही. ‘दादरी’सारखे प्रकरण घडवून देशात अराजकता पसरविण्याचा डाव जातीयवादी संघटनांनी सुरू केला आहे.

तुळजाभवानी संस्थान नवरात्रोत्सवासाठी सज्ज

श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास येत्या १३ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे.

गडकरींच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमास लालफितीचे ग्रहण

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांच्या विकासासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी ड्रायपोर्ट योजनेला लालफितीचा हिशेब आडवा येत आहे.

मराठवाडय़ातील सराफ सुवर्णकार संघाचा मोर्चा

परभणी जिल्हय़ातील पाथरी येथील रवि गणेश टेहरे (वय २१) या युवकाने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.

योगेंद्र यादवांचा संवेदना यात्रेद्वारे शेतकऱ्यांशी संवाद

दुष्काळाची तीव्रता मुंबई, दिल्लीत बसून कळणार नाही. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेऊन समाजाने आपली संपूर्ण ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी लावण्याची गरज आहे

बेमुदत संप, सणांच्या पार्श्वभूमीवर समूह, मिरवणुकांवर बंदी

अप्पर जिल्हादंडाधिकारी संगीता चौगुले यांनी ५ऑक्टोबर रोजी पहाटे पासून ते १९ ऑक्टोबर रोजीच्या रात्रीपर्यंत समूहबंदीचा आदेश जारी केला आहे.

कोल्हापुरात मुसळधार पाऊस

शहरासह जिल्हयामध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांची स्थिती समाधानकारक दिसून येते.

सांगलीत हस्ताच्या पावसाची दमदार हजेरी

दुसऱ्या चरणात सुरू झालेल्या हस्ताच्या पावसाने रविवारीही जोरदार हजेरी लावत दडी मारलेल्या काळातील भरपाई सुरूच ठेवली.

स्वाभिमानी संघटनेच्या वतीने १६ ऑक्टोबरला मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार.

ऑक्टोबर हिटचा प्रभाव हस्ताच्या पावसाने गायब

हस्ताच्या पावसाने शनिवारी तिसऱ्या दिवशीही औरंगाबादकरांची तब्येत खूश करून टाकली.

बलात्कार-खूनप्रकरणी औशामध्ये चौघे ताब्यात

औसा तालुक्यातील गोंद्री येथील अकरावीमध्ये शिकणाऱ्या दलित समाजातील अल्पवयीन मुलीचा मृतदेह शुक्रवारी विहिरीत आढळला.

परभणीत विजांचे तांडव सुरूच; दोन मुलींसह चार महिलांचा मृत्यू

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून निसर्ग कोपला आहे. सलग तीन दिवस विजांचा कहर सुरू असून तीन दिवसांत आठजणांचा बळी विजांनी घेतला.

रिपाइंच्या वर्धापनदिनात ‘नाराजी’सह शक्तिप्रदर्शन!

खासदार आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंचा वर्धापनदिन महामेळावा सायंकाळी पार पडला.

औरंगाबाद-वर्ध्यातील दोन गावे ‘नाम’कडून दत्तक

नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबाद जिल्’ाातील धुंदलगाव व वध्र्यामधील आमला ही गावे ‘नाम’ संस्थेकडून दत्तक घेतल्याचे शुक्रवारी येथे सांगितले.

बीडमध्ये रब्बी हंगामासाठी २७१ कोटी पीककर्ज उद्दिष्ट

पावसाअभावी खरीप हंगामातील पिके गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा आधार मिळेल. या साठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे.

हस्ताच्या दमदार पावसाने रब्बीसाठी अनुकूल स्थिती

औसा, निलंगा, चाकूरसह जिल्हय़ातील आठ तालुक्यांत गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला.

रिपाइंच्या वर्धापनदिनानिमित्त आज महायुतीचे शक्तिप्रदर्शन

रिपाइंच्या वर्धापनदिनानिमित्त येथे उद्या (शनिवारी) भाजप महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते एका व्यासपीठावर येत असून रिपाइंच्या महामेळाव्यातून घटक पक्ष सत्ताधारी भाजपला कोणता इशारा देतात

‘अल्पसंख्याक कल्याणास भाजपचे सरकार कटिबद्ध’

देशात व राज्यात सत्तास्थानी असणारे भाजप सरकार अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

Just Now!
X