03 August 2020

News Flash

बबन मिंडे

मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी हस्ताचा दमदार पाऊस

मान्सूनने काढता पाय घेतल्यानंतर मराठवाडय़ात नांदेड, उस्मानाबादसह काही ठिकाणी गुरुवारी विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार बरसात केली.

नाना-मकरंद आज औरंगाबादेत

मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त ५२५ शेतकरी कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकी जपून धीर देऊन आर्थिक मदत करणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे उद्या (शुक्रवारी) पुन्हा एकदा शहरात येणार आहेत.

गणेश विसर्जनाच्या दिवशी मारहाण; एकाचा मृत्यू, दोघांवर मुंबईत उपचार

गणेश विसर्जनाच्या दिवशी मारहाण केलेल्या तिघांपकी एकाचा उपचारदरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला, तर अन्य दोघांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले.

‘सनातनच्या आश्रमांवर छापे टाकून आठवलेंना अटक करा’

सनातनचे संस्थापक जे. बी. आठवले आणि त्यांच्या पत्नीने संमोहनशास्त्राच्या माध्यमातून माझ्या मुलीला जाळ्यात ओढले आहे.

शेतकरी संघटनेची मराठवाडा दुष्काळी परिषद

राज्यात १९७२ मध्ये यापेक्षा मोठा दुष्काळ होता. परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत.

मराठवाडय़ातील कारखान्यांचे गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून

मराठवाडय़ातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून चालू करण्याचा निर्णय खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या बठकीत घेण्यात आला.

आरटीआय कार्यकर्त्यांस कुटुंबासह बेदम मारहाण

आपल्यावर हल्ला होणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर पोलीस संरक्षण मागूनही आरटीआय कार्यकत्रे मोतीराम काळे यांना चार हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली.

लोकसत्ता लोकांकिका नाटय़जागरासाठी पहिले पाच संघ जाहीर

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी औरंगाबाद विभागातून ५ संघ बुधवारी निवडण्यात आले.

संगमनेरला नदीपात्रातच गणेश विसर्जन

प्रवरा पात्रात धरणातून पाणी सोडल्याने अखेर शहरातील गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले.

कोल्हापूरमध्ये मध्यरात्रीपासून आचारसंहिता

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर महापालिका प्रशासन, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे.

समीर गायकवाडला न्यायालयीन कोठडी

गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला सोमवारी न्यायालयाने ९ ऑक्टोंबपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

डॉल्बीचा दणदणाट आणि लेसर शो

पारंपरिक वाद्यांसह, डॉल्बीचा दणदणाट, डोळे दिपवून टाकणारे लेसर शो अन् बेभान होऊन थिरकणारी तरुणाई अशा उत्साहात विघ्नहर्त्यां गणरायाला निरोप देण्यात आला.

अकोले येथे डीजेला फाटा

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात भक्तिमय वातावरणात अकोलेकरांनी रविवारी उत्साहात गणरायाला निरोप दिला.

सांगलीत डॉल्बीला रामराम

प्रशासनाच्या डॉल्बीमुक्त उत्सवाला काही मंडळांनी ठेंगा दाखविला असला तरी प्रचंड उत्साह, बहुंताशी मंडळांनी डॉल्बीला केलेला बायबाय यामुळे वाद्यवृंदाचे संगीत यंदा बऱ्याच वर्षांने ऐकायला मिळाले.

‘राज्य सरकार-कृषी पणनकडून बाजार समित्यांसमोर अडचणी’

राज्य सरकार व राज्य कृषी पणन मंडळाकडून राज्यातील बाजार समित्यांसमोर अडचणी निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप राज्य बाजार समिती सहकारी संघाने केला आहे.

आमदार आदर्शग्राम योजना लालफितीत

केंद्र सरकारच्या संसद आदर्शग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनेही आमदार आदर्शग्राम योजना सुरू करण्याची घोषणा केली

मालमोटार-मोटारीची धडक; दोन महिला ठार, ४ जखमी

महालक्ष्मी सण आटोपून पुण्याकडे परतत असलेल्या कुटुंबाच्या गाडीला मालमोटारीने समोरून धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले.

गणेश मंडळांचे सामाजिक भान

शहरातील पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न, तसेच दुष्काळी स्थितीचे भान ठेवून या वर्षी बहुतांश गणेश मंडळांनी खर्चाला फाटा देत पाणी प्रश्नासंबंधी प्रबोधन आणि िवधनविहीर पुनर्भरणावर भर दिला.

बकर ईदनिमित्त पावसासाठी प्रार्थना

दुष्काळी स्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर, निराधार व गरीब कुटुंबीयांवर मोठी संकटे कोसळली आहेत.

सिंचन-रस्त्यांसाठी भरीव निधीबाबत विशेष प्रस्ताव

राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या राज्य रस्ते, तसेच औरंगाबाद शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांसाठी अधिकची तरतूद मिळावी

निम्न दूधना प्रकल्पामध्ये ५५ टक्के उपयुक्त साठा

जालना व परभणी जिल्ह्य़ांच्या सीमेवरील निम्न दूधना जलसिंचन प्रकल्पात १३३.४५ दलघमी म्हणजे ५५.०९ टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे.

दुष्काळात सांस्कृतिक कार्यक्रम

पावसाअभावी दुष्काळाची तीव्रता वाढल्याने यंदा बहुतांशी गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करताना दुष्काळग्रस्तांना मदत करण्यास हात पुढे केले.

बकर ईदनिमित्त चोख बंदोबस्त

उद्या (शुक्रवारी) साजऱ्या होणाऱ्या बकर ईदनिमित्त पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

महामंडळाला मोठे दान; फुकटय़ांचीच केवळ शान!

विश्व मराठी साहित्यसंमेलनाच्या आयोजनासाठी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या झोळीत मोठे दान पडले.

Just Now!
X