26 May 2020

News Flash

बबन मिंडे

‘कारखाने बंद ठेवण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीतच निर्णय’

पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर दुष्काळी भागातील साखर कारखाने बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा असली, तरी राज्य सरकारच्या पातळीवर या बाबत अजून कसलाही निर्णय झाला नाही.

‘सोनिया, राहुलच्या सल्लागारांमुळेच राज्यासह देशात काँग्रेस कमकुवत’!

सोनिया व राहुल गांधी यांच्या सल्लागारांनी चुकीचा सल्ला दिल्यामुळेच देशात व राज्यात काँग्रेसची स्थिती कमकुवत झाली

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी सेनेचे सर्व मंत्री मराठवाडय़ात

११ व १२ सप्टेंबरदरम्यान उद्धव ठाकरे मराठवाडय़ाचा दौरा करणार आहेत.

म्हाडामध्ये आता स्पर्धात्मक निविदा

घरबांधणीत नवीन तंत्रज्ञान आल्याने स्पर्धात्मक निविदा केल्या जातील, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली

Just Now!
X