13 August 2020

News Flash

बबन मिंडे

सीपीआर बचाव कृती समितीचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) विविध समस्यांबाबत शासन, प्रशासन यांच्याकडून फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही.

टोल विरोधात धरणे आंदोलन

शहरावर लादण्यात आलेला टोल रद्द व्हावा, अशी मागणी चार वर्षांपासून कोल्हापूरवासीय सातत्याने करीत आहे.

ऊस आंदोलनाचा भडका

ऊस आंदोलन एफआरपीच्या ८० टक्के रक्कम मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाचा बुधवारी जिल्हय़ात भडका उडाला.

हिंगोली-अकोला राष्ट्रीय महामार्गास मुहूर्त मिळेना!

िहगोली-अकोला रस्त्याची अवस्था कनेरगाव नाक्यापर्यंत दयनीय झाल्याने या रस्त्याची ओळख मृत्यूचा सापळा अशीच झाली आहे. दुरुस्तीस आलेला दोन कोटींचा निधी रस्त्यावर काळीमाती टाकल्याने खड्डय़ात गेला.

पाणीप्रश्नी नागपुरात उदगीरकरांची धडक

महिन्यातून एकदा जेमतेम पाणी मिळणाऱ्या उदगीरवासीयांनी पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यासह नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे व माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी नागपुरात धरणे आंदोलन सुरू केले.

व्यापारी तुपाशी, शेतकरी उपाशी!

बियाणे विक्री करून गडगंज नफा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांकडून महाबीजने शिल्लक राहिलेले बियाणे परत घेत दिलासा दिला, परंतु बीज उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील १ हजार ४०० शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले!

औरंगाबादेत उद्योगांचे पाणी अडविले!

दुष्काळामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला असतानाच जिल्ह्य़ाच्या पठण व गंगापूर तालुक्यांतील शेतीचे पाणी बंद करण्यात आले.

रविवार गाजला संपर्कानी

विधान परिषद निवडणुकीतील महादेवराव महाडिक व सतेज पाटील या दोघा उमेदवारांनी रविवारी दिवसभर मतदारांशी संपर्क साधून पािठबा मिळवण्याचा प्रयत्न केला.

सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये शिकाऱ्यांच्या टोळय़ा

सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर शिकाऱ्यांच्या टोळय़ा कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, कोणत्याही परिस्थितीत वन्यजीवांची शिकार होता कामा नये यासाठी वनखात्याने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

भगवानगडावर जाण्यासाठी धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा

भगवानगड आणि गोपीनाथ मुंडे या समीकरणामुळे मुंडे यांच्या वारस पंकजा मुंडे यांना महंत नामदेव शास्त्री यांनी गडाची कन्या जाहीर करून त्यांच्या नेतृत्वालाही शक्ती दिली.

भाजप सरकार फसवे धनंजय मुंडे यांचा आरोप

शासनकत्रे आम्ही शेतकरी असल्याचे भासवत असून आतापर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळाची कुठलीही मदत अथवा उपाययोजना केल्या नाहीत.

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना लढण्याची प्रेरणा दिली

ज्या कोल्हापुरात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे धडे दिले, त्याच भागातील शेतकऱ्यांना ऊस, दुधासह शेतीमालाचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार कसा करावा याबाबत सुज्ञ करण्याचे श्रेय शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या खात्यात आहे.

सतेज पाटील, महाडिक यांच्यात थेट लढत

विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीच्या िरगणात विद्यमान सदस्य महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील या दोघांमध्येच लढत होणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.

‘दाऊदला फरफटत आणण्याचे मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणार’

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना गुन्हेगारी टोळीचे कंबरडे मोडून राज्य सुरक्षित केले होते.

‘गोपीनाथगड गरीब माणसाला संघर्षांची प्रेरणा देईल’

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ लोकांच्या प्रेमातून उभारलेला गोपीनाथगड गरीब माणसाला संघर्षांची आणि सत्ताधाऱ्यांना उपेक्षितांसाठी काम करण्याची प्रेरणा देईल, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली.

प्रकाश आवाडे यांची माघार; सतेज पाटील यांना पाठिंबा

विधानपरिषद निवडणुकीच्या राजकीय हालचालींना आज-शुक्रवारी चांगलीच गती आली. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी अर्ज माघारी घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांची मुलाखत प्रसारित केल्याने विहिंपची आकाशवाणी केंद्राला धमकी

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची मुलाखत सोलापूर आकाशवाणी केंद्रावर प्रसारित झाल्यामुळे विश्व िहदू परिषदेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षाने आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम अधिकाऱ्यालाच धमकावल्याचा प्रकार घडला.

‘शेतकऱ्यांसाठी आता हवा दुष्काळ निवारण आयोग’

राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळून निघाला. त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. त्यामुळे दुष्काळ निवारण आयोग स्थापन होण्याची गरज असल्याचे मत खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

उजनीच्या पाण्यासाठी नगरसेवक सरसावले

लातूर शहराला उजनी धरणातून कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. १४) नागपूर विधानभवनासमोर ५ दिवस नगरसेवक धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती महापौर अख्तर मिस्त्री यांनी पत्रकार बैठकीत दिली.

शस्त्राचा धाक दाखवून दीड किलो सोन्याची लूट

सोन्याच्या दागिन्यांची कारागिरी करणाऱ्या दुकानात शस्त्राचा धाक दाखवून दीड किलो सोने लुटण्यात आले.

‘जलयुक्त शिवार’मध्ये पुन्हा दीड हजार गावांची निवड

जलयुक्त शिवार मोहिमेतील १ हजार ६८२ गावांमध्ये ५८ हजार दोनपैकी ३८ हजार २१२ कामे पूर्ण झाली. या योजनेवर आतापर्यंत ४१४ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

तमिळ-उडिया न्यायालयीन वादात ‘मराठी’ अडकली!

तमिळ व उडिया या दोन भाषांना अभिजात दर्जा दिल्यानंतर निर्माण झालेल्या न्यायालयीन वादात ‘मराठी’ अडकली आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयात ८ महिन्यांपूर्वी देण्यात आलेला प्रस्ताव अजूनही पडूनच आहे.

सोयाबीनच्या पडत्या भावाने शेतकरी आर्थिक अडचणीत

यंदा कमी पावसामुळे सोयाबीनची उत्पादकता एकरी १ ते २ क्विंटल इतकीच झाल्यामुळे या पिकाचे अर्थकारण संकटात आले आहे.

स्वतंत्र विदर्भाच्या विधानावरून कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने

शासनाच्या कारभाराविरोधात सातत्याने रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसेनेने सोमवारी महाराष्ट्राचे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या विधानावरून निदर्शने केली.

Just Now!
X