
तक्रार करण्यास विलंब झाला तरी ती तक्रार ग्राह्य़ धरण्यात यावी, असा निर्वाळा ग्राहक मंचाने दिला आहे.
तक्रार करण्यास विलंब झाला तरी ती तक्रार ग्राह्य़ धरण्यात यावी, असा निर्वाळा ग्राहक मंचाने दिला आहे.
दिवा शहरातील मुख्य रस्ता म्हणून मुंब्रा देवी कॉलनी मार्गाची ओळख आहे.
कमी वय असलेल्या ५६ अर्भकांना जीव गमवावा लागल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मिठाईच्या दुकानांची तपासणी मोहीम सुरू केली आहे.
नाशिक, पुणे येथे अतिवृष्टी झाल्याने शेतातील भाजीपीक खराब झाले.
मृत्यू पावलेल्यांची संख्या त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
आइसक्रीमचे हे दोन्ही प्रकार पाहता क्षणीच आश्चर्य वाटते.
कळवा पूर्व भागातील भास्करनगर परिसरात वीस ते पंचवीस वर्षे जुनी वस्ती आहे.
दहाची मर्यादा ओलांडून थेट मध्यरात्रीपर्यंत कर्णकर्कश डीजेंच्या आवारात येथे दांडिया खेळला जातो.
खवय्यांमध्ये सध्या बराच लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे शोर्मा.
फुले नाटय़गृहातही नाटय़प्रयोगांना तारखा मिळत नसल्याने रसिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.