News Flash

भाग्यश्री प्रधान

हलव्याचा गोडवा हरवला

पारंपरिक वेशभूषेला पर्याय म्हणून टी-शर्ट ड्रेसेसचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

राम मराठे महोत्सवाला पुढील वर्षी कात्री?

ठाणे महापालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या राम मराठे संगीत महोत्सवाला एकेकाळी ठाणेकर रसिकांची मोठी गर्दी उसळत असे.

ऑनलाइन बाजारात सवलतींचा नाताळ

नाताळसाठी काही संकेतस्थळांवर गाऊन आणि कुर्त्यांवर ७० टक्के सवलत देण्यात आली आहे.

सेनेची आता ‘बालाजी’भक्ती!

तिरुपती येथील तिरुमाला तिरुपती मंदिरात आयोजित करण्यात येणाऱ्या उत्सवासारखेच या उत्सवाचे स्वरूप असेल, असे सांगण्यात येत आहे.

निमित्त : स्वप्नपूर्तीसाठी मदतीचे पंख..

शिकून स्वत:च्या पायावर उभे राहावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र अनेकांना आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींमुळे शिकता येत नाही.

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत ध्यानधारणा कक्ष, योगाभ्यास

दररोज शेकडो नागरिकांचा राबता असलेल्या ठाणे जिल्हा न्यायालयाला नवीन वर्षांत सुसज्ज इमारत मिळणार आहे.

ताणमुक्तीची तान : आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी पाहा

मला लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टीचे नियोजन कसे करावे याबद्दल नेहमीच ताण येत असे.

दिवाळीचा गोडवा महाग!

गेल्या वर्षी मिठाईवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आल्याने दिवाळीत मिठाईच्या किमतीत वाढ झाली होती.

वैद्यकीय देयक परताव्याचा ताप

ठाणे जिल्ह्य़ातील सरकारी कर्मचारी आजारी पडल्यानंतर उपाचारांसाठी स्वतच खर्च करतात.

पालेभाज्या कडाडल्या!

कोथिंबीर, पालक, मेथी, लाल माठ या पालेभाज्यांच्या दरांत जुडीमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.

खाद्यविक्रेते फलाटापर्यंत!

अंडा भुर्जी-पाव, पोहे, चहा-कॉफी या पदार्थाचे ठेले लावून हे फेरीवाले बसलेले असतात.

निमित्त : कला, विचारांचे व्यासपीठ

पहिल्या वर्षीच व्याख्यानमालेला प्रतिसाद मिळाला नसल्याने आधुनिक पद्धतीची जोड देत त्यांनी चर्चासत्र सुरू केले.

ताणमुक्तीची तान : कोणत्याही गोष्टीसाठी नियोजन महत्त्वाचे

सिनेमा बघायला जाताना देखील मी आठवडाभर आधी नियोजन करतो. मग त्या दिवशी माझे मन मी प्रसन्न ठेवतो.

ताणमुक्तीची तान : समाधान देणारी प्रत्येक गोष्ट ताण हलका करणारी

‘अनाम प्रेम’ या संस्थेशी मी निगडित आहे. ही संस्था अपंग, अंध, वयोवृद्ध नागरिकांना मदत करते.

आधुनिकीकरण लांबणीवर

रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात आजवर तीन ते चार वेळा प्लास्टरचा काही भाग कोसळ्ल्याचा प्रकार घडला होता.

ताणमुक्तीची तान : मन आणि बुद्धीची सांगड घातली की उत्तर सापडते

ताण आल्यानंतर पाच गोष्टींच्या गुरुकिल्लीचा वापर मी करतो.

कोपरी पूल अधांतरी!

 रेल्वे आणि राज्य सरकार दरम्यान झालेल्या करारानुसार कोपरी पुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे.

निमित्त : स्त्रियांच्या समान हक्कासाठी

अंधश्रद्धा, दारिद्रय़, जातीव्यवस्था याबरोबरच स्त्री-पुरुष भेद हा भारतीय समाज व्यवस्थेतील एक प्रमुख दोष मानला जातो.

प्रश्नांच्या मुळाशी जाणे हाच ताणमुक्तीचा मार्ग

कुटुंबात एक किंवा दोन मुले असल्याने पालक त्यांचे लाड करतात. त्यामुळे नकार पचविण्याची सवय या मुलांना नसते.

ऐन श्रावणात फुले कवडीमोल

मुंबई परिसराला जुन्नर, नाशिक, नगर या भागांतून फुलांचा पुरवठा होतो.

शेअर रिक्षांना कोंडीची धास्ती!

हुतांश रिक्षा वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे दिसून येत आहे.

समाधान देणारी प्रत्येक गोष्ट ताण हलका करणारी

मला ताण-तणाव भेडसावतात, तेव्हा मी गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि उस्ताद अमीर खान यांची गाणी ऐकतो.

ताणमुक्तीची तान : एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करा

मृदुंगाचा घुमणारा नाद, तबल्यावरील बोटांची फिरकत अथवा छेडल्या जाणाऱ्या तारेने मनाचे कोडे सुटते.

दिव्यात रस्त्यालगत तळीरामांचे अड्डे

दिवा परिसरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना नेहमीच घडत असतात.

Just Now!
X