सुरमई, पापलेट यांसारख्या खवय्यांच्या पसंतीच्या मासळीचे दर तर दुपटीहून अधिक वाढले आहे.
सुरमई, पापलेट यांसारख्या खवय्यांच्या पसंतीच्या मासळीचे दर तर दुपटीहून अधिक वाढले आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांत ही यंत्रे कार्यान्वित होतील, असा प्रशासनाचा दावा आहे.
मध्यंतरी जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक कंत्राटदारांनी सरकारी कामे घेण्यात टाळाटाळ सुरू केली.
मद्य तस्करी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाकडे ठोस यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्ह्य़ातील नागरीकरणाचा वेग सर्वाधिक आहे.
या स्थानकांच्या पुनर्बाधणीसाठी वास्तुविशारद नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वसंत विहारमधील हे उद्यान अतिशय प्रशस्त आणि हिरव्या वनराईने नटले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका आणि नाटय़निर्माते आमनेसामने
तक्रारदारास ३० हजार रुपये देण्याचा ग्राहक मंचचा आदेश
न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने सार्वजनिक ठिकाणच्या फलकबाजीवर कडक निर्बंध आणले आहेत.
व्रतवैकल्य, गणपती आणि नवरात्रींमुळे श्रावण-भाद्रपद महिन्यांत अनेक जण शाकाहार पाळतात.
काही वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक आणि पूलांखालच्या भिंतींवर युवा कलावंतांनी रंगरंगोटी केली होती.