scorecardresearch

धनिष्ठा दातार

Mitshi India Ltd CFO handwritten letter
‘मित्शी इंडिया’ कंपनीच्या सीएफओने चक्क हाताने लिहिले राजीनामा पत्र; सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो पाहा

कंपनीचा राजीनामा चक्क लेखी पत्रातून दिला असल्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. पत्रात काय लिहिले आहे आणि…

creamy mushroom gravy recipe
घरच्या घरी झटपट बनवा हॉटेलसारखी ‘क्रिमी मशरूम ग्रेव्ही’; पाहा लगेच काही मिनिटांत तयार होणारी ‘ही’ रेसिपी….

हॉटेल, कॅफेमध्ये खाण्यासाठी मागवली जाणारी क्रिमी मशरूम ग्रेव्ही घरी कशी बनवायची याची अतिशय साधी सोपी रेसिपी बघा आणि एकदा बनवून…

green chilli halwa recipe
कधी हिरव्या मिरचीच्या गोड हलव्याबद्दल ऐकलेय का? विचार नको; पाहा ‘ही’ रेसिपी करून….

आजवर तुम्ही अनेक गोड पदार्थ खाल्ले असतील; परंतु तिखट पदार्थापासून बनवलेला गोड हलवा कधी खाऊन पाहिला नसेल. त्यामुळे ही रेसिपी…

kitchen spry for cockroaches DIY hack
स्वयंपाकघरात एकही झुरळ दिसणार नाही; घरातील उदबत्त्या अन् कापूर करतील तुमची मदत! पाहा ही सोपी हॅक….

स्वयंपाकघरात सतत येणाऱ्या झुरळांचा तुम्हालाही त्रास असेल, तर घरातील केवळ हे दोन पदार्थ वापरून उपयुक्त असा घरगुती स्प्रे कसा बनवायचा…

How India Swiggy'd In 2023 day when india order most on swiggy
India ‘Swiggy’d’ in 2023 : २०२३ वर्ल्ड कप फायनलचा दिवस ठरला ‘नॅशनल फूड डे?’ १४ मे, १ जानेवारीला Swiggy च्या ऑर्डर्स पाहून व्हाल चकित…

World Cup 2023 Final and Swiggy Orders : भारतामध्ये खवय्यांची अजिबात कमतरता नाही. २०२३ मध्ये जानेवारी १ पासून ते हे…

garlic parm potato cheese balls recipe
बटाटा अन् चीज वापरून बनवलेला हा पदार्थ कोणत्याही पार्टीत ठरेल हिट!!! पाहा ही भन्नाट रेसिपी….

न्यू इयर असो वा ख्रिसमस, तुम्ही कुणाच्या घरी जाणार असाल किंवा तुम्ही कुणाला घरी बोलावणार असाल तर बटाटा आणि चीज…

Eggless strawberry muffin recipe
Recipe : अंड्याचा वापर न करता बनवा स्ट्रॉबेरी मफिन्स; काय आहे प्रमाण आणि रेसिपी पाहा

हिवाळ्यात मिळणाऱ्या आंबट गोड स्ट्रॉबेरीजपासून घरी बनवा हे झटपट तयार होणारे मफिन्स. या पदार्थाची रेसिपी काय आहे हे पाहा.

Shalgam, Gobi and Gajar pickle
Recipe : ‘या’ कंदमुळापासून बनवा आंबट गोड लोणचं; रेसिपी काय आहे पाहा….

हिवाळ्यात मिळणाऱ्या सलगम/शलगम या कंदमुळाचा वापर करून घरी आंबट गोड चवीचे लोणचे बनवता येते. या लोणच्याची रेसिपी बनवायला अतिशय सोपी…

Monaco biscuit canapes recipe
फक्त १० रुपयांमध्ये बनवा चटपटीत स्टार्टर; कुठल्याही पार्टीत ठरतील हिट! पाहा रेसिपी….

बिस्कीट आणि घरी उपलब्ध असणाऱ्या या गोष्टींपासून आणि गॅसचा वापर न करता, झटपट बनवा मोनॅको कॅनपीज. पाहा काय आहे रेसिपी?

use papad to make spring rolls
चिमुकल्या शेफने दाखवली स्प्रिंग रोलची रेसिपी; रेसिपी घ्या आणि ‘हा’ पदार्थ वापरून पाच मिनिटांत बनवून पाहा….

पाच मिनिटांत आणि अतिशय सोप्या पद्धतीने पापड वापरून तुम्ही घरी स्प्रिंग रोल्स बनवू शकता. बनवायला अतिशय सोपी असणारी स्प्रिंग रोलची…

DIY orange peels candles
DIY: संत्र्यापासून बनवा सुगंधी दिवा, मन आणि घर दोन्हीही राहतील प्रसन्न; कसा बनवायचा पाहा….

हिवाळ्यात येणारी संत्री आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी भरपूर फायदेशीर असतात. पण, याचा वापर करून तुम्ही घरदेखील प्रसन्न आणि सुगंधी ठेऊ…

chai tea birthday cake
चहाप्रेमींसाठी आलाय हा भन्नाट ‘चाय केक’! वाढदिवसासाठी अजमावा ही खास रेसिपी; प्रमाणदेखील पाहा…

वाढदिवसाला त्याच त्याच चवीचा केक खाऊन कंटाळला असाल, तर जरा या हटके ‘चाय केक’ची रेसिपी पाहा आणि त्याप्रमाणे बनवून बघा.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या