31 March 2020

News Flash

दिगंबर शिंदे

‘दिल्या घरी सुखी राहा’ भाजपचा सदाभाऊंना सूचक इशारा!

सांगली जिल्ह्य़ात भाजपने पद्धतशीरपणे पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला.

चांदोलीतून काळवीट गायब, सांबरांची संख्याही घटली

प्राणिगणनेत बिबटे, गवे, अस्वलासह ५५५ वन्यप्राणी आढळले

‘जय महाराष्ट्र’वर बंदी घालणाऱ्या कर्नाटकला कोयना, वारणेतून पाणी

कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मराठी भाषक मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास आहेत.

एका शेळीने मोडले लग्न!

पलूस तालुक्यात शेळीमुळे लग्न मोडल्याची खुमासदार चर्चा सुरू

जयंत पाटील यांचे पंख कापण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वैभव शिंदे यांचा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांनी पराभव केला.

मिरजेत राजकीय मानापमान!

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या हट्टाने मंत्री कक्षाबाहेर

बेदाण्याच्या दरांत वाढ

जिल्ह्य़ात १ लाख ५० हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पीक घेतले जाते.

सांगलीत एकत्र येण्याची दोन्ही पक्षांची तयारी

पराभवातून काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा

घरपोच भाजी पुरवठय़ाचा आधुनिक प्रयोग

हा नवा प्रयोग आरोग्यासमोर ठेवून केला असल्याने मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे.

विषम तापमानाचा पिकांवर परिणाम

द्राक्ष, पानमळे धोक्यात

वाढत्या तापमानामुळे द्राक्ष निर्यातदार अडचणीत

या वर्षी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी ८४० हेक्टर क्षेत्रात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन केले.

तापमानात वाढ झाल्याने पक्ष्यांच्या मृत्यूत वाढ

सांगलीत १५ दिवसांत ३८ पक्ष्यांचा मृत्यू

सांगलीत निम्मे तलाव कोरडे

११४ टँकर्सनी पाणीपुरवठा

सांगली-मिरज मार्गाच्या सहापदरीकरणाची घाई

सहापदरीकरण करण्याची बांधकाम विभागाला घाई

दर कोसळल्याने मिरची उत्पादकांना ठसका

साठवणुकीची सुविधा नसल्याने अडचणीत भर

जगण्याच्या लढाईत हरलेल्या शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

दाम्पत्याने जगण्याची लढाई अर्धवट सोडत मृत्यूला कवटाळले

सकाळी धुके.. दुपारी आग ओकणारे ऊन

तापमानाच्या विचित्र खेळाने सांगलीकर हैराण

हरभराडाळीचे दर भडकले

वायदे बाजारात समावेशच्या शक्यतेने दरवाढ

८ भ्रूण १६ आठवडय़ांपेक्षा अधिक दिवसांचे

लिंगचाचणी अहवाल पुढील आठवडय़ात मिळणार

कृष्णाकाठची दंगल (सांगली)

संजनाने मी कुस्ती शिकणार असा धोषाच लावला.

खरिपाच्या पेऱ्याला ढगाकडे बघावे लागणार!

भटजींनी पंचांगवाचन करीत असताना यंदाच्या हंगामातील पावसाची स्थिती कथन केली.

हळदीची आवक वाढल्याने दर कोसळणार !

किमान दराचे कोणतेच संरक्षण नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.

अब्दुल करीम खाँसाहेब यांचा अर्धपुतळा राडारोडय़ाच्या विळख्यात

यासारखा कपाळकरंटेपणा दुसरा नसावाच

Just Now!
X