04 December 2020

News Flash

लोकसत्ता टीम

Review: ‘हर्षद का राज मा, तो मार्केट मजा मा’, ‘स्कॅम १९९२’ नक्की पाहावी अशी वेब सीरिज

चांगला सिनेमा जसा सुरुवातीच्या काही मिनिटांत मनाची पकड घेतो, तशीच ही वेब सीरिज….

BLOG: मंदिरासाठी आंदोलन, लोकलचं काय? सर्वसामान्यांनी कुठे जायचं?

मंदिरांसाठी इतक्या तीव्रतेने आंदोलन करणारे हे राजकारणी, लोकल ट्रेनच्या मुद्यावर गप्प का?

BLOG: निशिकांत कामत यांची एक्झिट म्हणजे नवा विचार, नव्या दृष्टीकोनाला मुकणे

देव चांगल्या माणसांना लवकर का बोलवतो? हे शब्द आजवर मी अनेकदा ऐकले आहेत पण आज….

धोनी या नावाशिवाय भारतीय क्रिकेट अपूर्णच

धोनीने त्याच्या स्टाइलप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला

BLOG: …आणि भारताने मानसिक युद्धाचा डाव चीनवरच उलटवला

चीनच्या युद्धनितीला त्याच भाषेत दिलं प्रत्युत्तर

समजून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेल्या ११ हजार फूट उंचावरील निमू प्रदेशाबद्दल

भारतासाठी रणनितीक दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रदेश

चीनचा उद्दामपणा, लडाखमध्ये भारतीय जवानांना ताब्यात घेण्यापर्यंत गेली मजल

दोन्ही बाजूच्या कमांडर्समध्ये बैठक झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली.

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी करोना बाधित रुग्ण, मुंबईमार्गे केला प्रवास

करोना बाधित रुग्ण मुंबईमार्गे पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाला.

धक्कादायक, कारमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

पीडित महिला रस्त्याच्या कडेला उभी असताना, आरोपीने तिला आपल्या गाडीमध्ये लिफ्ट दिली.

BLOG: ‘मोदी, मसूद अभी जिंदा हैं’

अनेकदा people have very short memory असं म्हटलं जातं.

पुलावामा सारख्या हल्ल्याचा कट उघड, डॉक्टरच्या फोन टॅपिंगमधून खुलासा

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या शांतता दिसत असली तरी, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना मात्र स्वस्थ बसलेल्या नाहीत.

PUBG खेळण्याच्या नादात पाणी समजून अ‍ॅसिड प्यायला

संतोष शर्माचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. दागिने स्वच्छ करण्यासाठी अ‍ॅसिडची गरज लागते.

‘पॉवर’ गेममध्ये शिवसेना फसणार?

सहाजिक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पाठबळ असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी इतकी ठाम भूमिका घेतली.

गोड बोलून सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष अल्टीमेटम?

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल असे विधान केले आहे.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीला नवचैतन्य; तर मनसेची मोठी पिछेहाट

नाशिक शहर एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे. पण आज याच नाशिकमध्ये मनसेची मोठी घसरण झाली आहे.

राज ठाकरेंनी ‘या’ पाच चुका टाळल्या असत्या तर….

प्रचारसभा गाजवणाऱ्या राज ठाकरे यांच्या वाटयाला हे अपयश का आले? त्यामागे काय कारणे आहेत? याचा घेतलेला आढावा.

निकालानंतर राज ठाकरेंचे मौन, ११० पैकी फक्त एका जागेवर मनसे विजयी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र मौन बाळगले आहे.

मतदान केल्यानंतर गुलजार म्हणाले…

आजची तरुण पिढी जबाबदार वाटते. गोरेगावमध्ये मेट्रो कारशेडविरोधातील आंदोलनाच्यावेळी हे दिसून आले.

पुणे: खडकवासल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुनरागमन करणार?

पुण्याच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई आहे.

BLOG: आदित्य यांच्यासमोर योद्धाच नसेल तर महाविजयाला काय अर्थ?

अमेरिकेने दुबळया इराकवर किंवा सचिन तेंडुलकरने क्लब संघाविरुद्ध झळकावलेल्या शतकासारखा आदित्य यांचा विजय असेल.

वादांमुळे मला फरक पडत नाही, नुसरत जहाँचे इस्लामिक धर्मगुरूंना उत्तर

“देवाची माझ्यावर विशेष कृपा असून वादांमुळे मला फरक पडत नाही” असे तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केले आहे

BLOG: मनसेचा नेमका प्रॉब्लेम काय? नितीन नांदगावकर त्यांना का नको?

नितीन नांदगावकरांच्या पक्षांतरामुळे राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

BLOG: पाकिस्तानपेक्षा पवार, ठाकरेंना बालाकोटची जास्त चिंता

बालाकोट स्ट्राइकचा विषय निघाला की पुरावे मागितले जातात. देश भावनेपेक्षा त्याची सत्ता भावना प्रबळ होते.

Just Now!
X