
लोकप्रिय झालेली आणि घराघरांत आवर्जून बघितली गेलेली आभाळमाया मालिका आजही मराठी मनाच्या हृद्यात आपलं स्थान टिकवून आहे.
लोकप्रिय झालेली आणि घराघरांत आवर्जून बघितली गेलेली आभाळमाया मालिका आजही मराठी मनाच्या हृद्यात आपलं स्थान टिकवून आहे.
करिना आणि मी ‘बाजीराव मस्तानी’साठी फोटोशूटही केले होते.
कमी मानधनाबाबत तक्रार करण्यापेक्षा स्त्रीयांनी अशा व्यक्तिंसोबत कामचं करु नये, असे सोनमने म्हटले.
शाहरुखने ट्विटरवर ‘फॅन’चा टीझर टाकला असून, यात फॅन गौरवची झलक दाखविण्यात आलेली आहे.
‘आम्ही मित्र आहोत’, हेच उत्तर शाहरुखविषयी विचारलेल्या प्रश्नावर सलमान खान नेहमी देत असतो.
भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बासरा लवकरचं विवाहबंधनात अडकणार आहे.
प्रार्थना आणि वैभव ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे.
परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायद्याचे त्याने उल्लंघन केल्याचे वृत्त आहे.
‘जलते दिये’ या रोमॅण्टिक गाण्यासाठी जवळपास ७००० दिवे सेटवर लावण्यात आले होते.
गोपाळकाला जवळ येतोय, गणेशोत्सव तोंडावर आलाय, नवरात्रोत्सवाची लगबग आहे..
हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाबाने दहा महिन्यांत ६२ पोलिसांचा मृत्यू
विशिष्ट हेतू घेऊन जेव्हा सायकिलग करता तेव्हा ती गोष्ट तुमच्या जगण्याशी जवळीक साधणारी हवी.